शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

पंदेकृवि कुलगुरू निवडीसाठी हेमंत गोखले समिती गठित

By admin | Published: April 23, 2017 1:33 AM

ऑगस्टमध्ये कुलगुरू दाणी यांचा कार्यकाळ संपणार!

अकोला: येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नव्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू झाली असून, राज्यपाल तथा कुलपती विद्यासागर राव यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयातील सेवानवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती हेमंत गोखले यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती गठित केली आहे. समिती राज्यपालांच्या विचारार्थ कुलगुरू पदासाठी योग्य व्यक्तींच्या नावाची यादी सादर करणार आहे.विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांचा कार्यकाळ १३ ऑगस्ट २0१७ रोजी संपत असल्याच्या पृष्ठभूमीवर ही निवड समिती गठित करण्यात आली आहे.भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (आयसीएआर) महासंचालक डॉ. त्रिलोचन महापात्रा तसेच महाराष्ट्र शासनाच्या कृषी व पदुम विभागाचे प्रधान सचिव बिजय कुमार समितीचे अन्य सदस्य असतील.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ येणार्‍या १३ ऑगस्टला संपणार आहे. या पृष्ठभूमीवर १४ व्या कुलगुरू पदाची प्रक्रिया पुढच्या मे महिन्यात सुरू होण्याचे संकेत आहेत. दरम्यान, डॉ. दाणी यांचे प्रशासकीय व आर्थिक अधिकार गोठविण्यात आल्याचे पत्र डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला पाठविण्यात आले आहे. या आशयाचे वृत्त लोकमतने १८ एप्रिलला प्रसिद्ध केले होते.