--बॉक्स--
नोंद केलेले
१८ केंद्र
४९९२ परीक्षार्थी
--बॉक्स--
परीक्षेसाठी हॉलतिकीट दिले गेले होते
परीक्षेची पूर्ण तयारी झाली होती. परीक्षा केंद्र जाहीर झाले होते. अशातच परीक्षेला केवळ तीन दिवस उरले असताना विविध कारणे पुढे करत दि.१४ मार्च रोजी होणारी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
--बॉक्स--
इतर परीक्षा होतात मग एमपीएससी का नाही?
१. राज्य शासनाकडून कोरोना काळातही यूपीएससी व इतर स्पर्धा परीक्षा घेण्यात आल्या.
२. पक्षाचे कार्यक्रम होत आहेत. कोरोना काळात ट्रॅक्टर रॅली होत आहेत. दहावी, बारावीच्या परीक्षा व्हाव्या याकरिता शिक्षणमंत्रीच पुढाकार घेणार आहे.
३.येत्या आठ दिवसांत परीक्षा घेण्याच्या निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. मात्र, आता जे तारीख द्याल, त्यावर तरी वेळेवर परीक्षा व्हावी अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
--बॉक्स--
परीक्षा रद्द होण्याची