शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
3
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
4
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
5
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
6
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
7
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
8
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
9
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
10
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
11
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
12
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
13
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
14
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
15
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
16
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
17
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
19
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
20
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित

अकोला विधी सेवेतील ऐतिहासिक परंपरा प्रशंसनीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2017 2:08 AM

अकोला : विधी क्षेत्रात अकोल्यातील विधी सेवेची एक ऐतिहासिक परंपरा असून, ती नव्यानेच आलेल्या विधिज्ञांसाठी प्रेरणादायी आहे, तर ही सेवा राज्यामध्ये  प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सेवानवृत्त न्यायाधीश व्ही. एस. शिरपूरकर यांनी रविवारी येथे आयोजित कार्यक्रमात केले.

ठळक मुद्देमाजी न्या. शिरपूरकर न्यायालयात ई-पुस्तकालयाचा प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विधी क्षेत्रात अकोल्यातील विधी सेवेची एक ऐतिहासिक परंपरा असून, ती नव्यानेच आलेल्या विधिज्ञांसाठी प्रेरणादायी आहे, तर ही सेवा राज्यामध्ये  प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सेवानवृत्त न्यायाधीश व्ही. एस. शिरपूरकर यांनी रविवारी येथे आयोजित कार्यक्रमात केले.जिल्हा न्यायालयाच्या आवारात संगणकीय विधी पुस्तकालय व अनुसंधान केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. अकोल्यातील विधी सेवेचा राष्ट्रीय पातळीवर गवगवा असून, नवीन वकील वर्गाने या महान परंपरेचे पाईक होऊन कायदेविषयक ज्ञान अधिक उंच करावे, असे आवाहनही शिरपूरकर यांनी केले. जिल्हा सत्र न्यायाधीश ए.झेड. ख्वाजा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर उच्च नायालय वकील संघाचे माजी अध्यक्ष अँड. अनिल मार्डीकर, उच्च नायालयाचे अँड. मनोज शर्मा, जिल्हा सरकारी वकील अँड.गिरीश देशपांडे, अँड.बी.के. गांधी. अँड. मोतीसिंह मोहता, अँड. परिमल पांडे, अँड. संग्राम शिरपूरकर, राजश्री मार्डीकर, बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड. सत्यनारायण जोशी यावेळी उपस्थित होते. अँड. सत्यनारायण जोशी यांच्या संकल्पनेतून स्व.किसनीबाई श्रीराम जोशी यांच्या स्मृतीत जिल्हा नायायालयातील बार रूममध्ये रविवारी संगणकीय विधी पुस्तकालय व अनुसंधान केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अँड.मुन्ना खान, अँड.बी.के. गांधी, अँड. महेश शाह, अँड.एस.डी. तायडे, अँड.सी. जी. कोठारी, अँड. चंद्रकांत वानखडे, अँड.सी.ए. जोशी, अँड. सतीश भुतडा, अँड.बाळासाहेब वखरे, अँड. शरद इंगळे आदींच्या हस्ते मान्यवरांचा शाल नारळ देऊन गौरव करण्यात आला.प्रास्ताविक ई-पुस्तकालयाचे संयोजक अँड. सत्यनारायण जोशी यांनी केले, तर आभार उपाध्यक्ष अँड.गजानन खाडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अँड. इलियास शेखानी, अँड. प्रवीण इंगळे, अँड. सुमित बजाज, अँड. गिरिराज जोशी, अँड. अभिषेक चांडक, अँड. अनिसा शेख, अँड. गोपाल चतुर्वेदी यांनी प्रयत्न केले. यावेळी न्यायाधीश अमृत बिराजदार, सत्र न्यायाधीश के.जी. भालचंद, अ. सा. जाधव, व्ही. डी. केदार, पाटील, शिंगाडे, कोकरे, वरिष्ठ न्यायाधीश अन्सारी, दाभाडे, कमलमे जयसिंघानिया, नन्नावरे, हरणे, रेडकर, शाहदनी, राऊत, न्यायालय व्यवस्थापक अभिजित जाताईकर, विधी सेवा अधीक्षक राजेंद्र निकुंभ, अशोक लव्हाळे, विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी सचिव एन.जी. शुक्ल उपस्थित होते.