शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

होळी स्पेशल रेल्वेगाडी शनिवारी; अकोला मार्गे काचीगुडा-बिकानेर

By atul.jaiswal | Published: March 01, 2023 2:03 PM

या गाडीच्या अप व डाऊन अशी प्रत्येकी एकच फेरी होणार आहे.

तुल जयस्वाल/अकोला अकोला : आगामी होळी सणानिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने शनिवार, ४ मार्च रोजी काचीगुडा-बिकानेर-काचीगुडा होळी विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. अप व डाऊन मार्गावरील दोन्ही गाड्यांना अकोला स्थानकावर थांबा देण्यात आला असल्याने अकोलेकर प्रवाशांची सोय होणार आहे.

मध्य रेल्वेच्या सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, ०७०५३ काचीगुडा-बिकानेर होळी विशेष ही गाडी शनिवार, ४ मार्च रोजी काचीगुडा स्थानकावरून २१.३० वाजता रवाना होऊन सोमवारी दुपारी ३.५० वाजता बिकानेर येथे पोहोचणार आहे. ही गाडी रविवारी सकाळी ९.२० वाजता अकोला स्थानकावर येईल.परतीच्या प्रवासात ०५७५४ बिकानेर-काचीगुडा होळी विशेष ही गाडी मंगळवार, ७ मार्च रोजी बिकानेर स्थानकावरून १९.५० वाजता रवाना होऊन गुरुवारी ८.५० वाजता काचीगुडा स्थानकावर पोहोचणार आहे. ही गाडी अकोला स्थानकावर बुधवारी २१.३० वाजता येणार आहे. या गाडीच्या अप व डाऊन अशी प्रत्येकी एकच फेरी होणार आहे.

टॅग्स :Akolaअकोलाrailwayरेल्वे