शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

एमपीएससी परीक्षेला हजारांवर विद्यार्थी गैरहजर

By admin | Published: February 02, 2015 1:39 AM

अकोल्यातील ३६ केंद्रांवर ६ हजार ४४६ उमेदवारांनी दिली परीक्षा.

अकोला : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) विक्रीकर निरीक्षक पूर्वपरीक्षा रविवार,१ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली. अकोल्यातील ३६ केंद्रांवर ६ हजार ४४६ उमेदवारांनी परीक्षा दिली, १ हजार ४0४ उमेदवार गैरहजर होते.रविवारी सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत अकोला शहरातील ३६ केंद्रांवर एमपीएससीची परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यातील ७ हजार ८५0 विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ट होते. त्यापैकी ६ हजार ४४६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. उर्वरित १ हजार ४0४ विद्यार्थी या परीक्षेला गैरहजर राहिले. परीक्षेच्या संचालनासाठी जिल्हा प्रशासनामार्फत ३६ केंद्रप्रमुख, ४0१ समवेक्षक, १३0 पर्यवेक्षक, सात समन्वय अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली होती. परीक्षा केंद्र परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शांततापूर्ण वातावरणात परीक्षा पार पडली. परीक्षेदरम्यान सर्वच केंद्रावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.