शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

शेकडो वारकरी विशेष रेल्वे गाडीने पंढरपूरकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 1:14 PM

अकोला : अमरावती-पंढरपूर विशेष रेल्वेगाडीने मंगळवारी सायंकाळी पाच वाजता अकोल्यातून शेकडो भाविक रवाना झालेत.

ठळक मुद्देमंगळवारी दुपारी दोन वाजता ही विशेष रेल्वेगाडी अमरावतीहून निघाली. ही रेल्वे बडनेरा, मूर्तिजापूर स्टेशनवरून भाविकांना घेत सायंकाळी पाच वाजता अकोल्यात पोहोचली.कीर्तनकार प्रतिभाताई गिरी, दिलीप गोसावी यांनी पुढाकार घेत पूजाअर्चा करून इंजीन पायलट प्रदीप बापारी आणि एस.एस.तायडे यांचा सत्कार केला.

अकोला : अमरावती-पंढरपूर विशेष रेल्वेगाडीने मंगळवारी सायंकाळी पाच वाजता अकोल्यातून शेकडो भाविक रवाना झालेत. यावेळी टाळ-मृदंगाच्या गजरात भाविक विठ्ठलाचे नामस्मरण करीत होते.मंगळवारी दुपारी दोन वाजता ही विशेष रेल्वेगाडी अमरावतीहून निघाली. ही रेल्वे बडनेरा, मूर्तिजापूर स्टेशनवरून भाविकांना घेत सायंकाळी पाच वाजता अकोल्यात पोहोचली. अकोला प्लॅट फार्म क्रमांक एकवर शेकडो भाविक या विशेष रेल्वेगाडीची प्रतीक्षा करीत होते. शेकडो महिला आणि पुरूष भाविक अकोल्यातून पंढरपूरकडे रवाना झालेत.वारकऱ्यांच्या स्वागताचा अकोलेकरांना विसर....दरवर्षी अकोल्यातून सर्वप्रथम जाणाºया पंढरपूर विशेष रेल्वेगाडीच्या इंजीनचालकाचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला जातो आणि प्लॅटफार्मवर प्रसाद वितरीत होतो; मात्र यंदा अकोलेकरांना या प्रथेचा विसर पडला. विश्व वारकरी सेनाच्या महिला उपाध्यक्ष आणि कीर्तनकार प्रतिभाताई गिरी, दिलीप गोसावी यांनी पुढाकार घेत पूजाअर्चा करून इंजीन पायलट प्रदीप बापारी आणि एस.एस.तायडे यांचा सत्कार केला. 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Railway Stationअकोला रेल्वे स्थानकPandharpurपंढरपूर