शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

अवैध सावकारीची बनावट तक्रार: तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

By admin | Published: May 03, 2017 1:25 AM

अकोला : अवैध सावकाराविरुद्ध केलेल्या तक्रारीमध्ये बनावट कागदपत्रे जोडून फसवणूक केल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

अकोला : अवैध सावकाराविरुद्ध केलेल्या तक्रारीमध्ये बनावट कागदपत्रे जोडून फसवणूक केल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. बाभूळगाव जहागीर येथील विठ्ठल प्रल्हाद वक्टे याने २५ आॅगस्टला उपनिबंधक कार्यालयामध्ये देवीदास भीमराव उबाळे यांच्याविरुद्ध आणि ८ सप्टेंबर २०१६ रोजी राजेंद्र विठ्ठल वानखडे, अनिल हनुमानदास काबरा, नारायण दांदळे हे अवैध सावकारीचा व्यवसाय करीत असल्याचा आरोप केला. दरम्यान उपनिबंधक कार्यालयाकडे वक्टे याने बनावट कागदपत्रे जोडून तक्रार केल्यामुळे उपनिबंधक कार्यालयाने केलेल्या तपासणीदरम्यान प्रतिज्ञापत्र खरेदीची व करार केल्याची तारीख जुळत नसल्याचे स्पष्ट झाले, तसेच करारनाम्यावर स्वाक्षरी सुद्धा बनावट असल्याचे उघड झाले. त्यामुळे विठ्ठल वक्टे याची तक्रार खारीज करण्यात आली. अवैध सावकारीविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारीसोबत जोडलेली कागदपत्रे खोटे असल्यामुळे सुरेखा फुपाटे यांच्या तक्रारीनुसार कोतवाली पोलिसांनी विठ्ठल वक्टे, खिरपुरी येथील वासुदेव कवडकार आणि किनखेड येथील प्रकाश शेळके यांच्याविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१ (३४) नुसार गुन्हा दाखल केला.