शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसला बसला मोठा फटका; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
4
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
5
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
6
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
7
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
9
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
10
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
12
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
13
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
14
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
15
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
16
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
17
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
18
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
19
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
20
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!

प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2020 2:52 PM

आरोपींना मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींना पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अकोला: शहरातील गांधी रोडवरील चौपाटीवर प्रेम प्रकरणातून एकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना रविवारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली होती. पोलीस कोठडीत असलेल्या आरोपींना मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींना पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.शहरातील गांधी रोडवरील चौपाटीवर अमोल सुरवाडे रा. भाटियावाडी, ता. बाळापूर हा मैत्रिणीसोबत असताना काही युवक या ठिकाणी आले आणि सुरवाडे यास मारहाण करीत जवळच्या एका बिल्डिंगच्या तिसºया मजल्यावर फरपटत नेले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता परिसरातील युवकांनी पोलिसांशी संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी आरोपींनी पोलिसांना पाहून पळ काढला. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या अमोल सुरवाडे यास तातडीने उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हे दाखल करून, आरोपींना अटक केली. सोहेल खान कफील खान रा. लाल बंगला, सलमान खान शकील अहमद खान रा. बैदपुरा, शेख अशफाक शेख मोहम्मद रा. सोनटक्के प्लॉट, तौसीफ खान अनवर खान रा. बैदपुरा असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे चारही आरोपी पोलीस कोठडीत होते. मंगळवारी पोलीस कोठडी संपल्यानंतर आरोपींना पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी