शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
4
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
5
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
6
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
7
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
8
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
10
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
11
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
12
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
13
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
14
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
15
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
16
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
17
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
18
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
19
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
20
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

सकारात्मकतेने विभागाचा नावलौकिक वाढवा-गुप्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2017 12:30 AM

अमरावती विभागीय जि.प. कर्मचारी क्रीडा स्पर्धांचा समारोप.

बुलडाणा, दि. १३- विभागीय क्रीडा स्पर्धांमधून पुन्हा कामावर रूजू झाल्यानंतर कर्मचार्‍यांनी नवऊर्जा घेऊन सकारात्मकतेने विभागाचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता यांनी केले. जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित तीन दिवसीय विभागीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचा बक्षीस वितरण समारंभ व समारोप आज झाला. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे, वाशिम जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, बुलडाणा जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ, अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे. एन. आभाळे, अकोल्याचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, अमरावती जिल्हा परिषदच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी माया वानखडे, अमरावतीचे शिक्षणाधिकारी डॉ. श्रीराम पानझाडे , यवतमाळच्या शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर, अकोल्याच्या शिक्षणाधिकारी वैशाली ठग, बुलडाणा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे व सर्व खातेप्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.