शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

तेल्हारा येथे खड्डय़ांची महापूजा करून केले अभिनव आंदोलन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 8:21 PM

तेल्हारा: तालुक्यातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, पडलेले खड्डे व वारंवार मागणी करूनही प्रशासनाने केलेले दुर्लक्ष या बाबींना कंटाळून युवा क्रांती विकास मंच या सामाजिक संघटनेने आक्रमक होत तालुक्यातील रस्त्यांवर नारळ फोडून खड्डय़ांची महापूजा करीत अभिनव आंदोलन केले. 

ठळक मुद्देरस्त्यांवरील खड्डय़ांबाबत युवा क्रांती मंच आक्रमकनारळ फोडून केली खड्डय़ांची महापूजा 

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा: तालुक्यातील सर्वच रस्त्यांची झालेली दुरवस्था, रस् त्यावर पडलेले खड्डे व वारंवार मागणी करूनही दुरुस्तीसाठी  प्रशासनाने केलेले दुर्लक्ष या बाबींना कंटाळून युवा क्रांती विकास  मंच या सामाजिक संघटनेने आक्रमक होत तालुक्यातील अनेक  रस्त्यांवर ठिकठिकाणी नारळ फोडून खड्डय़ांची महापूजा करीत ६  नोव्हेंबर रोजी अभिनव आंदोलन केले. तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अनेक दिवसांपासून  खालावत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे  अक्षरश: रस्त्यांची चाळणी झाली आहे. रस्त्यांवरून चारचाकी  वाहने तर दूर दुचाकी वाहनाने रहदारी करणे कठीण झाले आहे.  तसेच या रस्त्यामुळे प्रवाशांना पाठीचे विकार होण्याचे प्रमाण  वाढले आहे. या बाबीकडे लोकप्रतिनिधींनी, सार्वजनिक  बांधकाम विभागासह सर्वच राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केल्यामुळे  नागरिकांच्या अडचणी पाहता युवा क्रांती विकास मंच या  सामाजिक संघटनेने पुढाकार घेत शासनाकडे निवेदन दिले होते;  परंतु यावर कुठलीच कारवाई न झाल्यामुळे संघटनेने तालुक्यात  विविध ठिकाणी खड्डय़ांची महापूजा करून आंदोलन केले.  यावेळी युवा क्रांती विकास मंच अध्यक्ष रामभाऊ फाटकर, ता.  अध्यक्ष अनंत मानखैर, प्रवीण वैष्णव, संतोष राठी, संजय  हिवराळे, विशाल नांदोकार, संजय पाथ्रीकर, श्याम खारोडे, नि तीन मानकर, शे. ताजोद्दीन, शब्बीर शहा, स्वप्निल सुरे, शुभम  सोनटक्के, राहुल जापर्डे, आकाश फाटकर, राजेश काटे, रवी  इंगळे, नीलेश निवाणे, सागर जऊळकार, अमित काकड, अमित  घोडेस्वार, अक्षय सुरे, बल्लू घोडेस्वार, गणेश आखरे, मयूर  सुगंधी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. 

तेल्हारा तालुक्यातील खड्डेमय झालेल्या रस्त्यांमुळे वाहन  चालविणे कठीण झाले आहे. या खड्डय़ांमुळे वाहनांमध्ये मोठय़ा  प्रमाणात बिघाड होत असून, प्रवाशांनासुद्धा त्रास होत आहे.- नितीन सपकाळवाहन चालक, तेल्हारा आगार

टॅग्स :agitationआंदोलनroad safetyरस्ते सुरक्षा