शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

शेतक-यांचेच प्रक्रिया उद्योग देणार शेतक-यांना प्रेरणा !

By admin | Published: December 08, 2014 1:07 AM

आंतरराष्ट्रीय शेतक-यांनी दिली प्रक्रिया उद्योग, वनशेतीला भेट.

अकोला: खारपाणपट्टय़ातील शेतकर्‍यांचा शेती कसण्याचा संर्घष बघितल्यांनतर रविवारी आं तरराष्ट्रीय शेतकरी, तज्ज्ञांनी शेती मालावर आधारित प्रक्रिया उद्योग आणि वनशेती बघितली, प्रक्रिया उद्योग बघून हेच अपेक्षित असल्याचे मत, या तज्ज्ञांनी व्यक्त केले असून, यापासून शे तकर्‍यांना प्रेरणा मिळते, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात चार दिवसीय आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी पारिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या चार दिवस जगातील अकरा देशांच्या २७ शे तकरी, तज्ज्ञांनी या भागातील शेती क्षेत्रांना भेटी दिल्या आहेत. रविवारी त्यांनी बोरगाव मंजू ये थील महिला शेतकरी अनिता कौसर यांच्या आवळा आणि हळद शेतीला भेट दिली. या शेतकरी महिलेने या भागात शेतकर्‍यांसाठी प्रेरणादायी अशी शेती तयार केली असून, उत्पादित मालाचे मूल्य वाढविले आहे. त्यांच्या बागेतील या पिकासह मातृफळ ईडलिंबू, कांदा पीक घेतले जात आहे. त्याच बरोबर प्रक्रिया उद्योग सुरू करू न उत्पादित आवळय़ापासून आवळा कॅन्डी, रस, जेली आदी पदार्थ त्या तयार करतात. त्यांनी या भागातील महिलांनाही या माध्यमातून रोजगार उ पलब्ध करू न दिला आहे. महिला शेतकर्‍यांसाठी हा प्रयोग प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी केनियाच्या महिला शेतकरी डोमिनिका वांजीरू , युगांडाच्या जायलिन नपोकोली, खुश्रीदा हमीदोवा, फिरू जा मुस्ताफीना, राहीमोवा झीलोला, शर्मिला गुंजल, जुलीयाना स्वै.,जाचींता वन्जा आदींसह अमेरिका व इतर उपस्थित महिलांनी व्यक्त केले.