शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणाची मध्यस्थी फळली? हमास-इस्त्रायल युद्ध थांबणार; या छोट्या देशाने निभावली महत्वाची भुमिका
2
‘राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेला अदानी-अंबानी दिसले, पण अडवाणी नाही…’ राहुल गांधींची मोदींवर टीका   
3
टेस्लाला शाओमीचा धोबीपछाड! इलेक्ट्रीक कार SU7 भारतात या दिवशी लाँच होणार
4
मुहूर्त ठरला! अजितदादांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागणार; माजी महापौरांसह नगरसेवकांच्या हाती लवकरच तुतारी 
5
कहरच झाला! साप दोनवेळा डसला म्हणून तरुण त्याला तीनवेळा चावला; साप मेला, तरुण वाचला
6
"राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून मला केवळ देवच बाहेर करू शकतो", जो बायडन यांनी ठणकावले  
7
टेलिव्हिजनवरील अभिनेत्रीने पतीला गर्लफ्रेंडसोबत पकडलं रंगेहाथ, वर्षभरात मोडला संसार, आता जगतेय सिंगल लाइफ
8
महिन्याला ३ हजाराची SIP करा अन् करोडपती व्हा! समजावून घ्या एसआयपीचं गणित
9
PHOTOS : "चमत्कार आणि...", अभिषेक शर्माची 'लकी चार्म', युवा खेळाडूची बहीण डॉक्टर कोमल शर्मा!
10
१ शेअरवर मिळणार ₹१०० चा डिविडेंड, 'या' कंपनीच्या शेअरहोल्डर्सना मिळणार १ वर ४ शेअर्स; जाणून घ्या
11
अभिनेत्री श्वेता शिंदेच्या बंगल्यात चोरी करणाऱ्या चोरट्यास अटक, १८ तोळ्यांचे दागिने हस्तगत
12
इराणमध्ये सत्तांतर! सुप्रिम लीडर खामेनेईंचा उमेदवार पडला; मसूद पेझेश्कियान नवे राष्ट्रपती
13
Budget 2024: अर्थसंकल्पातून नोकरदार वर्गासाठी मोठी गिफ्ट देणार का सरकार? 'या' ३ घोषणा होण्याची शक्यता
14
"सरकारी तिजोरीतून ११ कोटी देण्याची गरज काय?"; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर वडेट्टीवारांचा सवाल
15
आजपासून सुरू होणारे नीटचे कौन्सिलिंगची स्थगित; नवीन तारखा लवकरच जाहीर होणार
16
काँग्रेसची रणनीती की मविआत दबावतंत्राचं राजकारण?; ठाकरे-पवारांचं टेन्शन वाढणार
17
मुलीसुद्धा डेटवर जातात, मग एकट्या मुलावर कारवाई कशासाठी? कोर्टाने उपस्थित केला सवाल
18
Gold Price : सोन्याच्या दरात पुन्हा वाढ! तपासा तुमच्या शहरातील दर
19
भारतात २० ऑटो कंपन्या, कित्येकांचे तर नावालाच अस्तित्व...; जूनमध्ये कोणी किती कार विकल्या?
20
BRS ला मोठा झटका! ६ आमदारांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; विधान परिषदेचं संख्याबळ वाढणार

अकोल्यात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

By रवी दामोदर | Published: June 21, 2024 5:27 PM

यावेळी डॉ. सुहास काटे यांनी योगसनाचे प्रात्यक्षिके दाखविली. प्रजापिता ब्रम्हकुमारीच्या राजयोगीनी रुक्मीनी दिदी यांच्याद्वारे ज्ञानधारणा करण्यात आली.

अकोला : जिल्ह्यात दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठात दि.२१ जून रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अजित कुंभार, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट, संदीप हाडोळे यांच्यासह पंतजली योग समिती, प्रजापिता ब्रम्हकुमारी, क्रीडा भारतीचे सदस्य उपस्थित होते.

   यावेळी डॉ. सुहास काटे यांनी योगसनाचे प्रात्यक्षिके दाखविली. प्रजापिता ब्रम्हकुमारीच्या राजयोगीनी रुक्मीनी दिदी यांच्याद्वारे ज्ञानधारणा करण्यात आली. कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा प्रशासन विभागातील अधिकारी व कर्मचारी, विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ पदाधिकारी, नेहरु युवा केंद्र, पोलीस प्रशिक्षण केंद्र चे महिला प्रशिक्षणार्थी, पंतजली योग समिती, योग भारती, क्रीडा भारती, इंडियन रेडक्रॉस सोसायटी, योग परिषद, योगासन व सांस्कृतीक मंडळ, प्रजापिता ब्रम्हकुमारी, संत निरंकारी मंडळ, गायत्री ग्रुप, सिंधू सिनिअर सिटीजन असोसिएशन, मॉर्निंग योगा ग्रुप चे सदस्य, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

२००० योगप्रेमींचा सहभागजिल्ह्यात आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे कार्यक्रमात अंदाजे २००० योगप्रेमी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार किशोर बिडवे यांनी मानले. या कार्यक्रमाकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील क्रीडा अधिकारी मनिषा ठाकरे, राजू उगवेकर, निशांत वानखडे, अजिंक्य धेवडे, गजानन चाटसे, अनुप वर्मा, राहूल तारापुरे, रसिका मेहेसरे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यास परिश्रम घेतले. 

टॅग्स :International Yoga Dayआंतरराष्ट्रीय योग दिनAkolaअकोलाYogaयोगासने प्रकार व फायदे