शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

चिमुकलीची हत्या करणारा बाप कारागृहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 7:44 PM

अकोला : नायगाव परिसरातील रहिवासी असलेल्या एका  पाच वर्षीय चिमुकलीची निर्घृण हत्या करणार्‍या तिच्या बा पास पोलिसांनी सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता,  न्यायालयाने आरोपीची कारागृहात रवानगी करण्याचा आदेश  दिला. शेख फिरोज शेख रशीद असे आरोपी बापाचे नाव  आहे. 

ठळक मुद्देआरोपी बापाचे नाव - शेख फिरोज शेख रशीदआरोप - पाच वर्षीय चिमुकलीची निर्घृण हत्या 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नायगाव परिसरातील रहिवासी असलेल्या एका  पाच वर्षीय चिमुकलीची निर्घृण हत्या करणार्‍या तिच्या बा पास पोलिसांनी सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता,  न्यायालयाने आरोपीची कारागृहात रवानगी करण्याचा आदेश  दिला. शेख फिरोज शेख रशीद असे आरोपी बापाचे नाव  आहे.   नायगाव येथील संजयनगरातील रहिवासी शेख फिरोज शेख  रशीद याची पाच वर्षीय चिमुकली आलिया परवीन ही  शुक्रवार, ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी घराबाहेर गेली असता  ती बेपत्ता झाली होती. ती घरी परत न आल्याने तिच्या आईने  वडील शेख फिरोज याला भ्रमणध्वनीवर माहिती दिली.  त्यानंतर आई-वडिलांनी आलियाचा शोध सुरू केला; मात्र  रात्री उशिरापर्यंत ती मिळाली नाही. तीन दिवसांनंतर आलिया  परवीन हिचा मृतदेह नायगाव कचरा डेपोत एका पोत्यात  बांधलेला नग्नावस्थेत आढळला होता. पोलिसांनी गुन्हा दा खल करून तपास सुरू केला. अत्यंत क्लिष्ट असलेल्या या  प्रकरणात आलिया परवीनचा बाप शेख फिरोज शेख रशीद  यानेच तिची हत्या केल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी  आरोपी बापास न्यायालयासमोर हजर केले असता,  न्यायालयाने २५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली हो ती. त्यानंतर कोठडी संपल्याने त्याला सोमवारी  न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपीची  न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.