शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
2
राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
3
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
4
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
5
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
6
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
7
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
8
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
9
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
10
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
11
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
12
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
13
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
14
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
15
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
16
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
17
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
18
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
20
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 

राष्ट्रीय महामार्गावर अपघातात एक जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 10:18 AM

पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रक ने त्यास चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

बाळापूर : बाळापूरहून अकोला येथे जात असलेल्या दुचाकीसमोर गुरे आल्याने दुचाकीवरील एक जण खाली पडला. त्यामागे भरधाव वेगाने येत असलेल्या ट्रकने त्यास चिरडल्याची घटना रविवार, २० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर व्याळानजीक घडली. या अपघातात मधुकर डोंगरे याचा जागीच मृत्यू झाला.प्राप्त माहितीनुसार, लक्ष्मीकांत नारायण वाघमारे, रा. सिंधी कॅम्प शास्त्रीनगर, अकोला व त्याचा मित्र मृतक मधुकर डोंगरे हे एमएच ३० जी. ४६६९ ने पारस येथे बाबूजी महाराज मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यानंतर ते बाळापूरहून अकोलाकडे येत असताना राष्ट्रीय महामार्गावर व्याळानजीक श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्सनजीक त्यांच्या दुचाकीसमोर म्हैस आली. त्यामुळे दुचाकीवरील नियंत्रण मिळविण्यासाठी दुचाकीचालक लक्ष्मीकांत वाघमारे याने ब्रेक लावले. यामुळे तोल जाऊन मागे बसलेला त्याचा मित्र मधुकर डोंगरे हा खाली पडला. त्यानंतर पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रक ने त्यास चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी लक्ष्मीकांत वाघमारे याने बाळापूर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून बाळापूर पोलिसांनी भादंवि कलम २७९, ३३७, ३, ४, अ भादंवि १८४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास बाळापूर पोलीस करीत आहे.

 

टॅग्स :BalapurबाळापूरAccidentअपघातNational Highway No. 6राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6