शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
3
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
4
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
5
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
6
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
7
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
8
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
9
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
10
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
11
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
12
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
13
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
14
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
15
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
16
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
17
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
18
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
19
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमची सत्ता आल्यावर दिशा सालियान प्रकरणाची पुन्हा चौकशी लावणार: रामदास कदम

किशोर खत्री हत्याकांड प्रकरण : चुंगडेचा जामीन अर्ज फेटाळला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 1:27 AM

अकोला : शहरातील व्यावसायिक किशोर खत्री हत्याकांड प्रकरणातील आरोपी रणजितसिंह चुंगडे याचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी फेटाळून लावला. या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील अँड. उज्‍जवल निकम हे अकोला न्यायालयात कामकाज पाहत आहेत.

ठळक मुद्देसोमठाणा शेत शिवारात ३ नोव्हेंबर २0१५ रोजी किशोर खत्री यांची गोळ्या झाडून व धारदार शस्त्रांनी गळा चिरून हत्या करण्यात आली होतीया हत्याकांडप्रकरणी रणजितसिंग चुंगडे, रुपेश चंदेल, जसवंतसिंग चौहान ऊर्फ जस्सी, राजू मेहेरे हे आरोपी आहेतया हत्याकांड प्रकरणात सरतपासणी व उलटतपासणी सुरू असतानाच आरोपी रणजितसिंह चुंगडे यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरातील व्यावसायिक किशोर खत्री हत्याकांड प्रकरणातील आरोपी रणजितसिंह चुंगडे याचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी फेटाळून लावला. या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील अँड. उज्‍जवल निकम हे अकोला न्यायालयात कामकाज पाहत आहेत.सोमठाणा शेत शिवारात ३ नोव्हेंबर २0१५ रोजी किशोर खत्री यांची गोळ्या झाडून व धारदार शस्त्रांनी गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडप्रकरणी रणजितसिंग चुंगडे, रुपेश चंदेल, जसवंतसिंग चौहान ऊर्फ जस्सी, राजू मेहेरे हे आरोपी आहेत. सदर प्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने विशेष सरकारी विधिज्ञ अँड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या हत्याकांड प्रकरणात सरतपासणी व उलटतपासणी सुरू असतानाच आरोपी रणजितसिंह चुंगडे यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या जामीन अर्जावर सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी झाली असून, न्यायमूर्ती व्ही. एन. देशपांडे यांच्या न्यायालयाने चुंगडे यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. किशोर खत्री हत्याकांड प्रकरणात आता २२ व २३ फेब्रुवारी रोजी अकोला जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी ठेवण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत १२ साक्षीदार तपासण्यात आले असून, त्यांची सरतपासणी व उलटतपासणी आटोपली आहे.

टॅग्स :Courtन्यायालयAkola cityअकोला शहरUjjwal Nikamउज्ज्वल निकम