शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
3
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
4
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
5
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
6
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
10
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
11
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
12
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
13
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
14
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
16
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
18
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
19
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

रेल्वे मालधक्क्यावर ट्रकमधून पडून मजुराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:10 PM

स्थानिक बोरगाव मंजू रेल्वे स्थानक मालधक्यावर मालवाहू ट्रक मधुन रेल्वे डब्यात माल भरत असता पोत्यासह पडुन एका 46 वर्षीय  इसमाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली.

बोरगाव मंजू स्थानिक बोरगाव मंजू रेल्वे स्थानक मालधक्यावर मालवाहू ट्रक मधुन रेल्वे डब्यात माल भरत असता पोत्यासह पडुन एका 46 वर्षीय  इसमाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. झाशी शहा रा.बोरगाव मंजु असे मृताचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार बोरगाव मंजू रेल्वे स्थानक मालधक्यावर मालवाहू ट्रक क्रमांक एम.एच. 24 जे. 5046 या ट्रक मधुन सोयाबीन चुरीने भरलेले पोते मालवाहक रेल्वे डब्यात काही लोक भरत असता . झाशी शहा रा.बोरगाव मंजु सदर पोते ट्रक मधुन पाटीवर रेल्वे डब्यात जात असताना ट्रक मधील तुटलेल्या पाटीत पाय अडकल्यामुळे तोल जाऊन झाशी शहा पोत्या सह जमीनीवर कोसळल्याने गंभीर दुखापत होउन घटना स्थळावर मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार विजय मगर सह बोरगाव मंजू पोलीसांनी धाव घेतली. दरम्यान सदर घटनेची माहिती संबंधित रेल्वे पोलीस प्रशासनास माहिती दिली. वृत्त लिहीस्तोर पोलीस  घटनास्थळी होते. 

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघात