शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

मोठय़ा राम मंदिरात फुलांची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2017 2:01 AM

चंग फुलांची होळी; तीन वर्षाच्या बालकापासून ते ९0 वर्षाच्या ज्येष्ठांचा सहभाग.

अकोला, दि. १0-टिळक मार्गावरील मोठय़ा राम मंदिरात राधाकृष्ण सत्संग मंडळ, श्रीराम व हरिहर संस्थान, पुष्करणा चेतना समिती, रामनवमी शोभायात्रा समिती व वल्लभ संप्रदायाच्या संयुक्त विद्यमाने आमदार गोवर्धन शर्मा यांच्या उपस्थितीत चंग फुलांची होळी साजरी करण्यात आली.कार्यक्रमात तीन वर्षाच्या बालकापासून ते ९0 वर्षाच्या ज्येष्ठांचा सहभाग होता. मातृशक्तीनेही होळी व भजनांचा आनंद घेतला. कार्यक्रमाला अमरचंद जोशी, राजाराम जाजू, घनश्याम जाजू, स्वरू पचंद जाजू, किसनगोपाल पुरोहित, प्रा.एल.आर. शर्मा, घनश्याम भय्या, संजय खटोड, अँड. महेंद्र पुरोहित, अँड. सुभाष हेडा, अनिल मानधने, अनिल थानवी, अशोक मानधने, नंदलाल खंडेलवाल, जगदीश यादव, किशोर खंडेलवाल, जुगल जोशी, दिनेश जोशी, ओमप्रकाश भादुका, पुरुषोत्तम खटोड, गिरीश छांगाणी, महेश बगरेट, हितेश छांगाणी, अर्जुन थानवी, महादेव बनारे आदींनी होळीचे भजन गायिले. उत्तर प्रदेश, राजस्थान व महाराष्ट्रातील होळी गीत, भजन व राम-कृष्ण यांच्या चरित्राचे सुरेख वर्णन असलेली गीतांचा आनंद भक्तांनी घेतला.संस्थेच्या वतीने नगरसेविका सुमन अग्रवाल, विनायक शांडिल्य, गिरीराज तिवारी, अनिल मानधने, किरण बन्सल, गिरीश जोशी यांनी भक्तांचे स्वागत केले. कार्यक्रमाला नंदकिशोर तोष्णीवाल, बाळकृष्ण बिडवई, ज्योती शर्मा, नवीन गुप्ता, किसनलाल शर्मा, रामकृष्ण व्यास, देवराव काळे, अजय शर्मा, हुकूमचंद गुप्ता, विनोद मनवाणी, हरिभाऊ काळे, पवन पाडिया, राम शर्मा, किसन गुप्ता, दुर्गा गुप्ता, चंदन बहोरिया, नीलेश निनोरे, बाबूल सावंत, राहुल सारवान, संतोष झाझोटे, प्रभाकर वानखडे, वैभव सुरळकर, रजनी लढ्ढा, पुष्पा वानखडे, रेखा नालट, वसुधा बिडबई, ममता तिवारी, रिता जोशी, पुष्पा डोडिया, रजत तिवारी, जागृती असवारे, चंदा अग्रवाल, राजाभाऊ देशमुख, नितीन जोशी, उमा शर्मा, श्याम शर्मा, दवेंद्र तिवारी, ज्ञानेश्‍वर कडू, सुभाष अग्रवाल, शुभम तिवारी, पुरुषोत्तम बुंदे, चंद्रमोहन टावरी, राधा शर्मा, तुलसी जोशी, वसंता बिडवई, शांता माळी, मंजू गट्टाणी, वसंता मानकर, लता सिरसाट, वीणा अग्रवाल, आशा खंडेलवाल, मंगल लहाने, कल्पना लोखंडे, मालती साहू, धर्मश सावंत, भारत साहू, अनिता माटे, अलका देशमुख, मनीषा सुळे, हंसा वर्मा, सुबोध जोशी, आशा जोशी, प्रवीणा अग्रवाल सहभागी झाले होते.