शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

‘सुजलाम, सुफलाम’अंतर्गत कारंजा तालुक्यात जलसंधारण कामाचा शुभारंभ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 3:42 PM

कारंजा तालुक्यातील महागाव  येथे नाला खोलीकरण व समतल चर खोदकाम व शेततळ्याचा  शुभारंभ आमदार राजेंद्र पाटणी यांच्या हस्ते करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड (वाशिम) : महाराष्ट्र शासन जलसंधारण विभाग व भारतीय जैन संघटना यांच्यावतीने सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र अंतर्गत तिसºया टप्प्यात कारंजा तालुक्यातील महागाव  येथे नाला खोलीकरण व समतल चर खोदकाम व शेततळ्याचा  शुभारंभ आमदार राजेंद्र पाटणी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी तापी, तालुका कुषी अधिकारी संतोष वाळके, सरपंच बेबीताई राठोड, जयकिसन राठोड, दिनेश राठोड, डॉ. शरद दहातोंडे,  प्रफुल बाणगावकर, ग्रामसेवक वंजारी यांची उपस्थिती होती. या प्रसंगी आमदार राजेंद्र पाटणी यांनी नाला खोलीकरणाच्या कामाचा शुभारंभ  केला. गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी जलसंधारणाच्या कामात स्वयंस्फुर्तीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन आमदार पाटणी यांनी केले. कारंजा तालुक्यात जलसंधारणाच्या कामांना नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. भारतीय जैन संघटनेच्यावतीने जेसीबी तसेच पोकलन मशिन मोफत उपलब्ध करून दिल्या जात आहेत तर शासनाच्यावतीने डिझेल पुरविले जात आहे. कारंजा तालुक्यात दोन टप्प्यातील जलसंधारणाची कामे पूर्ण झाली असून, आता तिसºया टप्प्यात जलसंधारणाच्या कामांना सुरूवात झाली आहे. लोकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद पाहून जलसंधारणाच्या कामांना ‘लोकचळवळी’ चे स्वरुप प्राप्त होत असल्याचे दिसून येते.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाRajendra Patniराजेंद्र पाटणी