अशी आहे उमेदवारांची संख्या
तालुका जि.प. उमेदवार पं.स. उमेदवार
तेल्हारा १९ २१
अकोट १५ २०
मूर्तिजापूर १० १९
अकोला २६ २८
बाळापूर ११ २७
बार्शिटाकळी ०८ २६
पातूर ०६ २०
.................................................................................................
एकूण ९४ १६१
....................................................
उमेदवारी मागे घेण्याच्या मुदतीनंतर
जाहीर होणार उमेदवारांची अंतिम यादी!
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी जेथे अपील नाही तेथे २७ सप्टेंबर आणि जेथे अपील दाखल आहे तेथे २९ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर त्याच दिवशी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत किती उमेदवार माघार आणि किती उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार याकडे आता लक्ष लागले आहे.