शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
3
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
4
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
5
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
6
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
7
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
8
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
9
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
10
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
11
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
12
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
13
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
14
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
15
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
16
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
17
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
18
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
19
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
20
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 

कृषी योजनांच्या लाभार्थी यादीत घोळ

By admin | Published: August 09, 2016 2:32 AM

अकोला जिल्हा परिषद सदस्याचा कृषी योजनांमध्ये घोळ झाल्याचस आरोप; ‘एडीओं’ ना माहिती मागितली.

अकोला: सेस फंडातून जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या विविध योजनांच्या लाभार्थी यादीत घोळ झाल्याचा आरोप करीत, यासंदर्भात सर्व माहिती देण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य नितीन देशमुख यांनी सोमवारी कृषी विकास अधिकार्‍यांकडे (एडीओ) केली. जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत सेस फंडातून सन २0१५-१६ या वर्षातील एचडीपीई पाइप, इलेक्ट्रिक मोटरपंप, सबर्मसिबल पंप, डिझेल पंप, चापकटर व मनुष्यचलित पेरणीयंत्र इत्यादी साहित्य वाटपाच्या योजना राबविण्यात येत आहेत. त्यासाठी निवड करण्यात आलेल्या जिल्हय़ातील लाभार्थी शेतकर्‍यांना कृषी विभागामार्फत गत महिन्यापासून साहित्य वाटप सुरू करण्यात आले आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य नितीन देशमुख यांनी सोमवारी जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी हनुमंत ममदे यांची भेट घेऊन कृषी विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या योजनांच्या लाभार्थी यादीवर आक्षेप घेतला. ज्या लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले नाही, तसेच लाभार्थी हिस्सा रक्कम जमा केली नाही, अशा लाभार्थ्यांची नावे लाभार्थी यादीत समाविष्ट करण्यात आली असल्याने लाभार्थ्यांच्या यादीत घोळ झाल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानुषंगाने योजनानिहाय लाभार्थ्यांचे प्राप्त अर्ज, निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची यादी, लाभार्थी हिस्सा रक्कम जमा केलेले लाभार्थी यासंबंधी माहिती उपलब्ध करून देण्याची मागणीही सदस्य देशमुख यांनी कृषी विकास अधिकार्‍यांकडे केली.