शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

सावकारी कर्जमाफी योजना: चार शेतकऱ्यांचे गहाण सोने केले परत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 12:31 PM

चारही शेतकºयांच्या कर्जाची रक्कम व्याजासह जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत संबंधित परवानाधारक सावकाराकडे जमा करण्यात येणार आहे.

अकोला: सावकारी कर्जमाफी योजनेची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, अकोला तालुक्यातील चार शेतकऱ्यांनी एका परवानाधारक सावकाराकडे गहाण ठेवलेले सोने शुक्रवारी संबंधित शेतकºयांना परत करण्यात आले. चारही शेतकºयांच्या कर्जाची रक्कम व्याजासह जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत संबंधित परवानाधारक सावकाराकडे जमा करण्यात येणार आहे.परवानाधारक सावकारांकडून शेतकºयांनी घेतलेले कर्ज माफ करण्याची योजना शासनामार्फत राबविण्यात येत आहे. त्यामध्ये शेतकºयांनी परवानधारक सावकारांकडे गहाण ठेवलेले सोने शेतकºयांना परत करून, कर्जाची रक्कम व्याजासह संबंधित परवानाधारक सावकारांकडे जमा करण्यात येत आहे. सावकारी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत अकोला तालुक्यातील चार शेतकºयांनी एका परवानाधारक सावकाराकडे गहाण ठेवलेले सोने संबंधित चार शेतकºयांना १७ जानेवारी रोजी परत करण्यात आले असून, चारही शेतकºयांनी परवानाधारक सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम आणि त्यावरील व्याजापोटी एकूण २ लाख २० हजार ८२७ रुपयांची रक्कम संबंधित परवानाधारक सावकराकडे जमा करण्यात येणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) डॉ. प्रवीण लोखंडे यांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी