शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

कृषी केंद्र संचालकांच्या पवित्र्याने महाबीजला  धसका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 1:35 AM

गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामात शेतकर्‍यांना  अनुदानित दराने वाटपासाठी असलेल्या हरभरा  विक्रीसाठी उत्पादक महाबीजने माहितीच न दिल्याने  त्याची खुल्या बाजारातील दराने विक्री केल्याचा  खुलासा काही केंद्र संचालकांनी केला. ‘लोकम त’मध्ये त्याबाबतचे वृत्त बुधवारी प्रसिद्ध होताच  महाबीजच्या संबंधितांनी जिल्हा परिषदेच्या कृषी  विभागात धाव घेत कारवाईबाबतची माहिती घेतली.  त्यामुळे आधी काहीच झाले नसल्याचा डांगोरा  िपटणार्‍या महाबीज यंत्रणेला तोंडावर पडण्याची वेळ  जवळ आल्याची चिन्हे आहेत. 

ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला मागितली  कारवाईची माहितीमहाबीजने केली होती थातूरमातूर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामात शेतकर्‍यांना  अनुदानित दराने वाटपासाठी असलेल्या हरभरा  विक्रीसाठी उत्पादक महाबीजने माहितीच न दिल्याने  त्याची खुल्या बाजारातील दराने विक्री केल्याचा  खुलासा काही केंद्र संचालकांनी केला. ‘लोकम त’मध्ये त्याबाबतचे वृत्त बुधवारी प्रसिद्ध होताच  महाबीजच्या संबंधितांनी जिल्हा परिषदेच्या कृषी  विभागात धाव घेत कारवाईबाबतची माहिती घेतली.  त्यामुळे आधी काहीच झाले नसल्याचा डांगोरा  िपटणार्‍या महाबीज यंत्रणेला तोंडावर पडण्याची वेळ  जवळ आल्याची चिन्हे आहेत. हरभरा घोटाळ्यात काहीच निष्पन्न न झाल्याचा  पवित्रा, आधी महाबीजनेही घेतला होता. जिल्हा  परिषदेच्या कृषी विभागानेही कारवाईस टाळाटाळ  करीत फाइल बंद करण्याची तयारी केली होती.  त्याचवेळी विभागीय कृषी सहसंचालकांच्या पथकांनी  घोटाळ्यातील काळाबाजार उघड केला. त्यातून  अकोला शहरातील चार बड्या वितरकांसह  जिल्हय़ातील २११ कृषी केंद्र संचालक कारवाईच्या  रडारवर आले आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेचे कृषी  विकास अधिकारी एच.जी. ममदे यांनी जवळपास  १४६ केंद्र संचालकांना नोटीस बजावल्या. त्यांचे  खुलासे प्राप्त होत आहेत. त्यामध्ये अनेकांनी हरभरा  बियाण्याचा घोटाळा होण्यास महाबीज जबाबदार  असल्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे आता या प्रकरणा त महाबीजने मुद्दामपणे केलेल्या हलगर्जीपणाचे पि तळ उघडे पडणार आहे. 

महाबीजने केली होती थातूरमातूर कारवाईहजारो क्विंटल अनुदानित हरभरा बियाण्यातून  कोट्यवधी रुपयांचा मलिदा लाटणारे वितरक, कृषी  सेवा केंद्र संचालकांची त्याचवेळी इमानेइतबारे  झाडाझडती घेतली असती, तर त्याचवेळी या  घोटाळ्याचा पर्दाफाश झाला असता; मात्र ती तत्परता  न दाखविता दिखाव्यासाठी थातूरमातूर कारवाई करीत  चार वितरकांचे परवाने काही महिन्यांसाठी निलंबित  करण्यात आले. जूनच्या सुरुवातीला खरीप हंगाम  सुरू होताच, त्यांना वितरकाचा दर्जा कायम करण्यात  आला. त्यामुळे महाबीजची चौकशी, कारवाई आणि  हेतूबद्दलही शंका निर्माण होत आहेत. -