शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

महाराष्ट्र कला मित्र आणि कला भूषण पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित

By admin | Published: May 26, 2014 11:55 PM

अकोला भारतीय कला प्रोत्साहन मंचच्यावतीने दरवर्षी कला क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या कलाकारांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. यंदादेखील उत्कृष्ट गायक, नाट्य कलाकार, बाल कलाकार, नर्तक, प्रवचनकार, कीर्तन व भजनकार, लोकगायक, लोकसंगीत, लावणी, तबला वादक, ऑर्केस्ट्रा ग्रुप कलामंच, व्यंग चित्रकार, उद्घोषक, मिमिक्री आदी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या कलाकारांना पुरस्कार प्रदान करण्यासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अकोला : भारतीय कला प्रोत्साहन मंचच्यावतीने दरवर्षी कला क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या कलाकारांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. यंदादेखील उत्कृष्ट गायक, नाट्य कलाकार, बाल कलाकार, नर्तक, प्रवचनकार, कीर्तन व भजनकार, लोकगायक, लोकसंगीत, लावणी, तबला वादक, ऑर्केस्ट्रा ग्रुप कलामंच, व्यंग चित्रकार, उद्घोषक, मिमिक्री आदी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या कलाकारांना पुरस्कार प्रदान करण्यासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कला क्षेत्राशी निगडित या विविध पुरस्कारांसाठी राज्यस्तरीय व विदर्भस्तरीय अशा दोन वेगवेगळ्या गटात स्पर्धा घेण्यात येणार असल्याची माहिती भारतीय कला प्रोत्साहन मंचाच्या अध्यक्षा रेणू सोनी यांनी दिली. निवड झालेल्या स्पर्धकांना महाराष्ट्र कला मित्र आणि महाराष्ट्र कला भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप राहणार आहे. प्रवेशिका पाठविताना स्पर्धकांनी गत दोन वर्षात विविध संस्थेद्वारा प्रसिद्धी देण्यात आलेल्या किंवा वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या बातम्यांच्या कात्रणांच्या सत्यप्रती ३0 जूनपर्यंत भारतीय कला प्रोत्साहन मंच, मुख कार्यालय, विशाखा निवास, अजय नगर, अंबाझरी हिल टॉप, नागपूर या पत्त्यावर पाठविण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.