शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
3
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
5
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
7
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
8
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
10
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
12
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
13
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
14
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
15
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
16
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
17
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
18
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
19
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
20
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली

महावितरणच्या अकोला परिमंडळाच्या मुख्य अभियंतापदी डॉ. मुरहरी केळे रुजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2018 1:46 PM

अकोला :    महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अकोला परिमंडळाच्या  मुख्य अभियंता पदावर डॉ. मुरहरी केळे रुजू  झाले

ठळक मुद्देरुजू होण्यापूर्वी ते मध्यप्रदेश पश्चिम क्षेत्र विद्युत वितरण कंपनी येथे संचालक (तांत्रिक) पदावर कार्यरत होते.त्यांनी नागपूर मंडळ येथे अधिक्षक अभियंता तथा टोरॅट पॉवर, भिवंडी येथे व्यवस्थापक पदावर तसेच प्रकाशगड, मुंबई येथे वितरण व वाणिज्यिक विभागात मुख्य अभियंता म्हणून कार्य केले आहे. डॉ. मुरहरी केळे हे साहित्यिक असून त्यांची ५ मराठी व २ इंग्रजी पुस्तके प्रकाशित झाली आहे. 

अकोला :    महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अकोला परिमंडळाच्या  मुख्य अभियंता पदावर डॉ. मुरहरी केळे रुजू  झाले असून, ३ जुलै रोजी  त्यांनी पदभार स्विकारला. रुजू होण्यापूर्वी ते मध्यप्रदेश पश्चिम क्षेत्र विद्युत वितरण कंपनी येथे संचालक (तांत्रिक) पदावर कार्यरत होते. त्यापूर्वी त्यांनी नागपूर मंडळ येथे अधिक्षक अभियंता तथा टोरॅट पॉवर, भिवंडी येथे व्यवस्थापक पदावर तसेच प्रकाशगड, मुंबई येथे वितरण व वाणिज्यिक विभागात मुख्य अभियंता म्हणून कार्य केले आहे. सोबतच कार्यकारी संचालक(मा.सं.)  पदाचा प्रभार सुद्धा  सांभाळला आहे. डॉ. मुरहरी केळे हे साहित्यिक असून त्यांची ५ मराठी व २ इंग्रजी पुस्तके प्रकाशित झाली आहे. तसेच राष्ट्रीय व आतंरराष्ट्रीय स्तरावर रिसर्च पेपर प्रसिध्द झाली आहेत, यामध्ये हॉवर्ड  विद्यापीठ बोस्टन येथे ‘स्मार्ट मीटर’ या विषयावर सुद्धा पेपर प्रसिध्द झाला आहेत. याशिवाय वृत्तपत्र आणि नियतकालिकांमधून विविध विषयांवर  त्यांचे  शंभरहून अधिक लेख प्रकाशित झाली आहेत. सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक व प्रशासकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. मराठी चित्रपटात त्यांनी अभिनय सुद्धा केला आहे.

मुख्य अभियंता अरविंद भादीकर यांची बदली झाल्यानंतर मुख्य अभियंता पदाचा प्रभार बुलडाणा मंडळाचे अधिक्षक अभियंता गुलाबराव कडाळे यांचेकडे होता. आज डॉ. मुरहरी केळे हे रुजू झाल्यानंतर त्यांचे अभियंते, अधिकारी, कर्मचारी व विविध संघटनांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. 

टॅग्स :Akola Zoneअकोला परिमंडळmahavitaranमहावितरण