शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

मलेरियाने घेतला युवतीचा बळी

By admin | Published: November 09, 2014 12:30 AM

डेंग्यूच्या थैमानासोबतच आता मलेरियाचा धोका.

अकोला - शहरासह जिल्हय़ात डेंग्यूचा प्रचंड उद्रेक झालेला असतानाच आता मलेरियानेही डोके वर काढले आहे. सवरेपचार रुग्णालयात शनिवारी आकोट तालुक्यातील चिचपाणी येथील २२ वर्षीय युवतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, तिचा मृत्यू मलेरियाने झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यामुळे आता डेंग्यूसोबतच मलेरियानेही नागरिकांच्या मनात भीती आहे.आकोट तालुक्यातील चिचपाणी येथील रहिवासी माधुरी प्रशांत भारसाकळे (२२) हिला काही दिवसांपूर्वी मलेरिया झाला होता. त्यामुळे तिला उपचारासाठी तातडीने सवरेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू असतानाच शनिवारी तिचा मृत्यू झाला. डेंग्यूचे प्रचंड थैमान माजल्याने जिल्हय़ात आतापर्यंत डेंग्यूने १३ जणांचा बळी घेतला असून, आता मलेरियानेही एका युवतीचा मृत्यू झाला आहे. हिवताप विभाग व जिल्हा आरोग्य विभाग ठोस उपाययोजना करण्यास कुचकामी असल्याचे दिसून येत असून, ग्रामीण भागात आता डेंग्यूसोबतच मलेरियानेही पाय पसरले असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे. माधुरी भारसाकळे हिचा मलेरियाने मृत्यू झाल्यानंतर सिटी कोतवाली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद. पुढील प्रकरण आकोट पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.