शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
4
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
5
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
6
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
7
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
8
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
9
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
10
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
11
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
12
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
13
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
14
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
15
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
16
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
17
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
18
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
19
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
20
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या

धारदार शस्त्र घेउन दहशत पसरविणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 12:54 PM

माहितीच्या आधारे विशेष पथकाने सदर ठिकाणीवरुन शेख सद्दाम शेख कासम यास ताब्यात घेतले.

अकोला : गणरायाच्या आगमनासाठी भाविक उत्साहात असतांनाच डाबकी रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील डाबकी रेल्वे गेटजवळ धारदार शस्त्र घेउन सार्वजनीक ठिकाणी एक युवक दहशत पसरवित असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या विशेष पथकाला मिळताच त्यांनी शनिवारी रात्री सदर युवकास ताब्यात घेउन त्याच्याकडील धारदार शस्त्र जप्त केले.डाबकी रोड रेल्वे गेट परीसरात शेख सद्दाम शेख कासम वय २२ वर्ष रा. फुकटपुरा नेहरू नगर खैर मोहम्मद प्लॉट हा युवक हातात लोखंडी धारदार शस्त्र घेउन या परिसरात येणाऱ्या जाणा-यांना धाक दाखवुन दहशत निर्माण करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलींदकुमार बहाकर यांना मिळाली. या माहितीच्या आधारे विशेष पथकाने सदर ठिकाणीवरुन शेख सद्दाम शेख कासम यास ताब्यात घेतले. सदर युवकाकडून एक लाकडी मुठ असलेला लोखंडी पाते असलेला कत्ता जप्त करण्यात आला आहे. त्यानंतर सदर आरोपीविरुध्द डाबकी रोड पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधिक्षक प्रशांत वांघुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकूमार अ.बहाकर व त्यांच्या पथकाने केली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी