शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
4
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
5
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
6
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
7
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
8
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
9
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
10
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
11
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
13
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
14
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
15
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
16
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
17
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
19
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
20
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान

अकोल्याच्या औद्योगिक विकासासाठी पालकमंत्र्यांची विभागीय बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 3:34 PM

मागील सत्कार समारंभात ठेवण्यात आलेल्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात येथे चर्चा झाली

अकोला : अकोल्याच्या औद्योगिक विकासासाठी पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी अमरावतीच्या विभाग प्रमुखांची विभागीय बैठक अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सभागृहात घेतली. या सभेला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी गुल्हाने, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, निखिल सरोदे आदी अधिकारी या बैठकीला प्रामुख्याने उपस्थित होते.मागील सत्कार समारंभात ठेवण्यात आलेल्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात येथे चर्चा झाली. अकोल्यातील उद्योजक आणि व्यापाऱ्यांच्या मागण्या यापुढे अशाच सोडविल्या जाणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री कडू यांनी दिले. अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष उन्मेश मालू, उपाध्यक्ष मनोज खंडेलवाल, नरेश बियाणी, नितीन बियाणी, निखिल अग्रवाल, आशिष खंडेलवाल, द्वारकादास चांडक, भरत शहा, पार्थ शहा, चेतन अग्रवाल, गिरीश जैन, कमलेश अग्रवाल, किशोर अग्रवाल, रितेश गुप्ता, रूपेश राठी, संजय साबद्रा, संजय श्रावगी, शैलेश खटोड, किरीट मंत्री, विष्णू खंडेवाल, अमित बन्सल, विवेक डालमिया, महेंद्र पुरोहित, जय बांगड, प्रमोद खंडेलवाल, आशिष चांदराणी व ओमप्रकाश कासट उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार नितीन बियाणी यांनी मानले. 

 

टॅग्स :Akola MIDCअकोला औद्योगिक विकास महामंडळBacchu Kaduबच्चू कडू