शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
3
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
4
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
5
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
6
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
7
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
8
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
9
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
10
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
11
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
12
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
13
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
14
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
15
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
16
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
17
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
18
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
19
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
20
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट

पदोन्नती समितीची बैठक बारगळली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 1:35 AM

अकोला: जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गातील कर्मचार्‍यांना पदोन्नती देण्यासाठी ११ ऑगस्ट रोजी पूर्वनियोजित असलेली समितीची बैठक बारगळली. मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती प्रशिक्षणासाठी जिल्हय़ाबाहेर असल्याने बैठक पुढे ढकलण्यात आली. त्यासाठीची तारीख अद्याप निश्‍चित झाली नसल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देसीईओ एस. रामामूर्ती प्रशिक्षणासाठी जिल्हय़ाबाहेरतारीख अद्याप निश्‍चित झाली नसल्याची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गातील कर्मचार्‍यांना पदोन्नती देण्यासाठी ११ ऑगस्ट रोजी पूर्वनियोजित असलेली समितीची बैठक बारगळली. मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती प्रशिक्षणासाठी जिल्हय़ाबाहेर असल्याने बैठक पुढे ढकलण्यात आली. त्यासाठीची तारीख अद्याप निश्‍चित झाली नसल्याची माहिती आहे.जिल्हा परिषदेच्या पदोन्नती समितीची बैठक नियमितपणे होऊन कर्मचार्‍यांना पदोन्नती मिळणे क्रमप्राप्त आहे. त्यानुसार अंतिम बिंदूनामावली मंजूर असलेल्या विभागातील पदोन्नती पात्र कर्मचार्‍यांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या पदोन्नती समितीपुढे ठेवले जाणार आहेत. समिती पात्र प्रस्तावांची छाननी करून संबंधितांना पदोन्नती देण्याचा निर्णय घेणार आहे. बैठकीत ४४ प्रस्तावांवर निर्णय होण्याची शक्यता आहे. समितीचे अध्यक्ष म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, तर सदस्य म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र), समाजकल्याण अधिकारी, सर्व विभाग प्रमुखांचा समावेश आहे. पदोन्नतीने भरावयाच्या पदांमध्ये सहायक प्रशासन अधिकारी-१, कनिष्ठ प्रशासन अधिकारी-६, वरिष्ठ सहायक-७, कनिष्ठ सहायकांची ३0 पदे भरली जाणार आहेत. या पदांवर त्याखालील पदांच्या संवर्गातून पदोन्नती मिळणार आहे. -