शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

पश्‍चिम विदर्भात मध्यम स्वरू पाचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 1:58 AM

अकोला : एक महिन्याच्या प्रदीर्घ खंडानंतर विदर्भात पावसाला सुरुवात झाली आहे; परंतु पश्‍चिम विदर्भातील चार जिल्हय़ांत आणखी पावसाचा तुटवडा कायम आहे. अकोला जिल्हय़ात हलका ते मध्यम स्वरू पाचा पाऊस झाला, पण अद्याप ३२ टक्के पावसाची तूट कायम आहे. असे असले तरी हलका ते मध्यम पावसाने मूग, उडीद पिकांना संजीवनी मिळाली आहे.

ठळक मुद्देअकोला जिल्हा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत!अद्याप ३२ टक्के पावसाची तूट कायम हलका ते मध्यम पावसाने मूग, उडीद पिकांना संजीवनी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : एक महिन्याच्या प्रदीर्घ खंडानंतर विदर्भात पावसाला सुरुवात झाली आहे; परंतु पश्‍चिम विदर्भातील चार जिल्हय़ांत आणखी पावसाचा तुटवडा कायम आहे. अकोला जिल्हय़ात हलका ते मध्यम स्वरू पाचा पाऊस झाला, पण अद्याप ३२ टक्के पावसाची तूट कायम आहे. असे असले तरी हलका ते मध्यम पावसाने मूग, उडीद पिकांना संजीवनी मिळाली आहे.शुक्रवारपासून विदर्भात पावसाला सुरुवात झाली असली, तरी या पावसाचे सार्वत्रिक स्वरू प नसल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. हा पाऊस तालुकानिहाय होत असल्याने पावसाची टक्केवारी वाढलेली दिसत आहे. असे असले, तरी या पावसाने माना टाकलेल्या पिकांना संजीवनी मिळाली आहे. पश्‍चिम विदर्भातील मूग, उडीद या अल्पकालीन पिकांना हा पाऊस प्रचंड पोषक ठरला आहे. ही दोन पिके ऐन सणासुदीच्या पूर्वी परिपक्क होत असल्याने शेतकर्‍यांच्या हातात दिवाळी, दसर्‍याच्या अगोदर पैसा येतो. ही पिके काही ठिकाणी फुलोर्‍यावर, शेंगावर आहेत. दरम्यान, रविवार सकाळी ८.३0 ते सांयकाळी ५.३0 वाजेपर्यंत अकोला येथे १५.१ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, बुलडाणा येथे ३९.0 मि.मी., वाशिम ५८.0 मि.मी., अमरावती २८.0 मि.मी., यवतमाळ ३९.२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. 

पावसाची तूट पाऊस सुरू  असला, तरी अद्याप पश्‍चिम विदर्भात पावसाची तूट कायम आहे. अकोला जिल्हय़ात ही तूट ३२ टक्के असून, वाशिम २४ टक्के, अमरावती ३९ टक्के, तर यवतमाळची तूट ३५ टक्के आहे. -