शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

‘एमपीएससी’ परीक्षा होणार ३0 केंद्रांवर!

By admin | Published: July 09, 2017 9:28 AM

प्रतिबंधात्मक आदेश लागू.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महाराष्ट्र लोकसेवा आयोग सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक संयुक्त (पूर्व) परीक्षा रविवार, १६ जुलै २0१७ रोजी होणार असून, यासाठी जिल्हय़ातील ३0 परीक्षा केंद्र निश्‍चित करण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने संबंधित परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार होऊ नये, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये व कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस, वाहनास प्रवेश बंदी घालणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी फौजदारी प्रक्रिया १९७३ चे कलम १४४ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.त्यामुळे या ३0 परीक्षा केंद्रांवर रविवार, १६ जुलै रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत केंद्राच्या आतील संपूर्ण परिसरात व केंद्राच्या बाहेरील लागून असलेल्या १00 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू राहतील. कोणत्याही व्यक्तीकडून परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोणतीही बाधा निर्माण होईल, असे कृत्य करण्यात येणार नाही. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनधिकृत व्यक्ती, वाहनास प्रवेशास मनाई राहील. उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश परीक्षा केंद्रावर नियुक्त अधिकारी, कर्मचारी, परीक्षार्थी तसेच परीक्षा केंद्रावर देखरेख करणारे अधिकृत अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी यांच्याबाबत परीक्षा संबंधित कर्तव्य पार पाडण्याच्या दृष्टीने लागू राहणार नाहीत, असे आदेशात नमूद केले आहे.