केंद्र शासनाने रस्ता वाहतूक कर कमी केल्यास पेट्राेल, डिझेलच्या दरात घसरण हाेऊ शकते. दरवाढ केलेल्या इंधनाच्या माध्यमातून केंद्र शासन तिजाेरी भरण्याचा प्रयत्न करीत असून यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्याचा आराेप करीत राष्ट्रवादीचे लाेकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते शनिवारी रस्त्यावर उतरले. या आंदाेलनात विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी, श्याम अवस्थी, प्रा. विश्वनाथ कांबळे, युसूफ अली, रफिक सिद्दीकी, उषा विरक, मनोज गायकवाड, अजय रामटेके, अफसर कुरेशी, नितीन झापर्डे, अब्दुल रहीम पेंटर, दिलीप देशमुख, सुषमा निचळ, संतोष डाबेराव, याकूब पहेलवान, फजलू पहेलवान, मंदा देशमुख, देवानंद ताले, बुढन गाडेकर, अजय मते, अब्दुल अनिस, भारती निम, संदीप तायडे, रिजवाना अजीज, पापाचंद्र पवार, सलीम गन्नेवाला, मोहम्मद सालार, रवि गीते, मोहम्मद फिरोज, शुभम ढोले, रोहित देशमुख, योगेश हुमने, शुभम पिठलोड, शौकत अली शौकत, सिकंदर खान, अज्जू कप्तान, मुन्ना पहलवान, राजू निंदाने, प्रमोद बंछोड, मोहम्मद मोहसिन, राजेश अन्ना, अनिल मालगे, शालिनी येऊतकर, अख्तर बेगम, अक्षय जटाले, ज्योती मांगे, मेघा पाचपोर, प्रीती सिरभाते, छाया वानखडे, लक्ष्मी बोरकर, कांचन पाचपोर, आरती गायकवाड, किरण पवार, वैशाली सोनोने, सुनीता देशमुख आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
घरगुती गॅस, पेट्राेल दरवाढीविराेधात राष्ट्रवादी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2021 4:14 AM