शहरं
Join us  
Trending Stories
1
हातात संविधानाची प्रत घेत प्रियंका गांधी यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ  
2
एकनाथ शिंदेंनी दावा सोडला, देवेंद्र फडणवीस CM होण्याची शक्यता; मनोज जरांगेंचा थेट इशारा
3
Pune: लिव्ह इन पार्टनरला संपवलं, मुलाला सोडलं आळंदीत; पुण्यातील भयंकर घटनेची Inside Story
4
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
5
मविआ फुटणार, पालिकेत ठाकरे गट स्वतंत्र लढणार? चर्चांनंतर संजय राऊतांचं सूचक विधान, म्हणाले... 
6
पोलार्ड भाऊ असं कुठं असतंय व्हय? स्टंपच्या मागे जाऊन कोण खेळत राव! (VIDEO)
7
Vivek Oberoi Networth: तब्बल १२०० कोटी संपत्तीचा मालक आहे विवेक ओबेरॉय, कुठून होते इतकी कमाई?
8
Maharashtra Politics : भाजप अर्धे मंत्रिमंडळ स्वतःकडे ठेवणार! शिवसेना आणि राष्ट्रवादीला काय मिळणार?
9
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
10
तुम्ही एकाच वेळी २५६ लोकांना पाठवू शकता मेसेज; WhatsApp ची 'ही' ट्रिक माहितीय का?
11
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
12
Zomato चे CEO दीपिंदर गोयल २ वर्षांसाठी वेतन घेणार नाहीत, ३.५ कोटींचं पॅकेज; कारण काय?
13
Aditi Sharma : "१२ तासांची शिफ्ट, सुटी नाही, सेटवरचं शेड्यूल खूप..."; अभिनेत्रीने सांगितला TV चा ड्रॉबॅक
14
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
15
"त्या दोघांचं अफेयर...", कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सवर जरीना वहाबचा धक्कादायक खुलासा
16
KL राहुल की अक्षर पटेल? कुणाच्या गळ्यात पडणार कॅप्टन्सीची माळ? DC संघ मालकाने दिली हिंट
17
HAL, IREDA सह 'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, खरेदीचा सल्ला; तेजी कायम राहण्याची शक्यता, तुमच्याकडे आहेत?
18
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
19
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
20
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ

शेतकऱ्यांच्या समस्या निराकरण करण्यासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध : मिटकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 4:18 AM

ते मूर्तिजापूर येथे आयोजित शेतकरी संवाद सभेत बोलत होते. संत गाडगे महाराज पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गोरक्षण संस्थान येथे शेतकरी ...

ते मूर्तिजापूर येथे आयोजित शेतकरी संवाद सभेत बोलत होते. संत गाडगे महाराज पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गोरक्षण संस्थान येथे शेतकरी संवादाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष संग्राम गावंडे होते. तसेच आमदार अमोल मिटकरी, माजी आमदार भय्यासाहेब तिडके, माजी आमदार तुकाराम बिडकर, माजी आमदार हरिदास भदे, माजी आमदार बळीराम सिरस्कार, श्रीकांत पिसे पाटील, शिवा मोहोड, परिमल लहाने, ऊर्मिलाताई डाबेराव, बबनराव डाबेराव, सुभाषराव राऊत, श्रीकृष्ण बोळे, प्रकाश वानरे, जया तायडे, उज्ज्वला राऊत, सुष्मा कावरे, दिनकर वाघ, नरेश विलेकर, सिद्धार्थ तायडे, शहराध्यक्ष राम कोरडे, सागर कोरडे, शुभम मोहोड उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन गावंडे यांनी, तर आभार प्रा. धनराज खिराडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी निखिल ठाकरे, प्रकाश मुळे, सुरेंद्र वरोकार, एल.डी. सरोदे, श्याम कोल्हाळे, नितीन शिंदे, नीलेश अवलवार, रवि माडकर, अमोल शिंदे, नितीन टाले, विशाल शिरभाते, श्रीधर कांबे, अतुल गावंडे, अमोल कांबळे, आनंद पवार, नितेश गुंजाळ, अझर शेख, देवा ठोकळ, अमोल लोकरे, मुकेश अटल, विजय बरडे, बबलू वानखडे, स्वप्निल तायडे यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)

फोटो