शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
2
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
3
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
4
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
5
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
6
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
7
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
8
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
9
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
10
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
11
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
12
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
13
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
14
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
15
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
16
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
17
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
18
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
19
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
20
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वक्ता प्रशिक्षण विभागात विदर्भातील तिघे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2019 2:41 PM

अकोला: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कॅडर बेस पार्टीकडे वाटचाल सुरू करण्यासाठी लोणावळा येथे झालेल्या राज्यातील २७० पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणामधून राज्यातील ३० जणांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या वक्ता प्रशिक्षण विभागात निवड करण्यात आली आहे.

अकोला: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कॅडर बेस पार्टीकडे वाटचाल सुरू करण्यासाठी लोणावळा येथे झालेल्या राज्यातील २७० पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणामधून राज्यातील ३० जणांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या वक्ता प्रशिक्षण विभागात निवड करण्यात आली आहे. यामध्ये अकोल्यातील शरद ढगे यांची निवड झाली असून, त्यांच्यासोबतच विदर्भातील दोघांचा समावेश आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संकल्पेनतून वक्ता प्रशिक्षण विभाग कार्यान्वित करण्यात आला आहे. यासाठी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे एक प्रशिक्षण लोणावळा-खंडाळा येथे घेण्यात आले. यासाठी राज्यातील २७० जणांना बोलावण्यात आले होते. वक्तृत्व कौशल्य आणि काही तांत्रिक बाबींवर घेण्यात आलेल्या या प्रशिक्षणामध्ये खा. सुप्रिया सुळे यांनी २७० पैकी १२० जणांची निवड केली होती. त्यानंतर विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे यांनी ६० जनांची निवड केली तर त्यामधील योग्य प्रशिक्षक आणि वक्ता असलेल्या ३० जणांची निवड राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली असून, यामध्ये अकोल्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे महासचिव शरद ढगे यांची ३० जणांमधून निवड करण्यात आली आहे. यासोबतच अमरावती येथील प्रदीप येवले व चंद्रपूर येथील अ‍ॅड. मेघा रामगुंडे यांचीही निवड करण्यात आली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाNCPराष्ट्रवादी काँग्रेस