शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

अनुदानावर बियाणे, तणनाशक उपलब्ध करून देण्याची गरज

By admin | Published: June 02, 2015 1:23 AM

विदर्भातील आपत्तीग्रस्त शेतक-यांचा सूर.

अकोला : टंचाईग्रस्त विदर्भातील शेतकर्‍यांचे अद्यापि पीक कर्जाचे पुनर्गठन झाले नसल्याने अनेक शेतकर्‍यांना नवे पीक कर्ज घेण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे यावर्षी खते, बियाणे खरेदी करताना शेतकर्‍यांसमोर आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. त्याअनुषंगाने बियाणे व सोयाबीन पिकासाठी आवश्यक असलेले तणनाशक शेतकर्‍यांना अनुदानावर उपलब्ध करू न देण्यात यावे, असा सूर शेतकरी वर्गातून उमटत आहे. पावसाचा फटका बसल्याने शेतकर्‍यांना या अगोदर रब्बी व खरीप हंगामातील बियाणे अनुदानावर उपलब्ध करू न देण्यात आले होते. यामध्ये सोयाबीन बियाण्याचाही समावेश होता. यावर्षी भीषण स्थिती असून, शेतकर्‍यांकडे बियाणे खरेदीसाठीही पैसा नसल्याने शासनाने बियाणे, तणनाशके, खते अनुदानावर द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.गतवर्षी तणनाशक शेतकर्‍यांना वाटप करण्याचा निर्णय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाने घेतला होता. हे तणनाशक शासकीय अनुदानावर उपलब्ध करू न दिले होते. यंदाही बियाणे, खते व तणनाशक उपलब्ध करू न द्यावे, अशी मागणी होत आहे.