शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

नवीन मुगाचे दर घटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 1:50 AM

अकोला : बाजारात नवीन मुगाची आवक सुरू  झाली असून,  हमी दराच्या तुलनेत सध्या मूग ७५0 रुपये इतक्या कमी दराने  खरेदी केला जात आहे. मागच्या महिन्यात मुगाचे प्रति िक्ंवटल दर सहा हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते. नवीन  मुगाची आवक सुरू  होताच हे दर पडले आहेत. राज्यात  जवळपास हीच स्थिती आहे.

ठळक मुद्देहमी दर  ५३७५ , खरेदी ४१२५ रुपयांनी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बाजारात नवीन मुगाची आवक सुरू  झाली असून,  हमी दराच्या तुलनेत सध्या मूग ७५0 रुपये इतक्या कमी दराने  खरेदी केला जात आहे. मागच्या महिन्यात मुगाचे प्रति िक्ंवटल दर सहा हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते. नवीन  मुगाची आवक सुरू  होताच हे दर पडले आहेत. राज्यात  जवळपास हीच स्थिती आहे. यावर्षी केंद्र शासनाने मुगाचे हमी दर ५,३७५ रुपये प्र ितक्विंटल जाहीर केले आहेत. तसेच प्रतिक्विंटल २00 रुपये  बोनसही जाहीर केला आहे. यावर्षी पूरक पाऊस नसल्याने  मुगाचे नुकसान झाले असून, बाजारात आवक र्मयादित  आहे, असे असतानाही दर प्रचंड घसरले आहेत. ऑगस्ट  महिन्यात हेच दर ५,८00 ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत  पोहोचले होते.यावर्षी काढणी हंगामाच्या अगोदर हे दर होते.  हंगाम सुरू  होताच या दरात घट झाली आहे. यावर्षी  पावसाचा फटका या पिकाला बसल्याने सर्वत्र उत्पादन कमी  झाले आहे. शुक्रवारी अकोला कृषी उत्पन्न बाजार समि तीमध्ये ७२८ क्विंटल मुगाची आवक झाली. आठ दिवसां पूर्वी हीच आवक ९२७ क्विंटल होती.यावर्षी सर्वच पिकांची  स्थिती दोलायमान असून, उत्पादनही कमी होत असल्याचे  मुगाच्या आवकवरू न अधोरेखित होत असताना, दर कमी  झाले असून, आर्थिक कोंडी केली जात असल्याची भावना  शेतकर्‍यांमध्ये निर्माण झाली आहे.

२00 रुपये बोनसशासनाने हमी दरासोबत प्रतिक्विंटल २00 रुपये बोनस  जाहीर केला आहे. त्यामुळे ५,३७५ रुपयांसह २00 मिळून  शेतकर्‍यांना ५,५७५ रुपये प्रतिक्विंटल दर मिळायला हवे;  परंतु बाजारात दर पडले असून, हमी दरापेक्षा कमी दराने  मुगाची खरेदी सुरू  आहे. त्यामुळे शासकीय खरेदी केव्हा सुरू   होते, याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.

मुगाला यावर्षी ५,३७५ रुपये हमी भाव असून, २00 रुपये  बोनस जाहीर करण्यात आला आहे; परंतु बाजारातील स्थिती  बघता सध्या ४,0३0 ते ४,२२५ रुपये प्रतिक्विंटल खरेदी सुरू   आहे.- सुनील मालोकार, सचिव,अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोला.