शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

अकोला जिल्हा परिषदेत अनुपस्थित सहा कर्मचाऱ्यांना नोटीस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 2:00 PM

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे यांनी शनिवारी सकाळीच विविध विभागात भेट देत उपस्थितीचा आढावा घेतला. अनुपस्थित असलेल्या सहा कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली.

ठळक मुद्देजिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे यांनी बुधवारी सकाळी विविध कार्यालयांत भेट दिली. यावेळी आरोग्य विभागातील चार, लघुसिंचन विभाग-१, अर्थ विभागातील १ कर्मचारी अनुपस्थित आढळला.विनावेतन रजा का करू नये, अशी कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.

अकोला : जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी कार्यालयीन वेळेत दांडी मारून बाहेरचा रस्ता धरतात. या प्रकाराला पायबंद घालण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे यांनी शनिवारी सकाळीच विविध विभागात भेट देत उपस्थितीचा आढावा घेतला. अनुपस्थित असलेल्या सहा कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली. यावेळी प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे उपस्थित होते.ग्रामीण भागातील लोकांच्या विविध समस्यांवर तोडगा निघावा, यासाठी जिल्हा परिषदेत अनेक जण धाव घेतात; मात्र संबंधित विभागाचे अधिकारी-कर्मचारी जागेवरती सापडत नाहीत. त्यांना पदाधिकाºयांकडे धाव घेत अधिकाºयांशी संपर्क करावा लागतो. हा प्रकार जिल्हा परिषदेत नेहमीचाच आहे. त्यावर जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे यांनी बुधवारी सकाळी विविध कार्यालयांत भेट दिली. यावेळी ६ कर्मचारी अनुपस्थित आढळून आले. त्या सर्वांना  विनावेतन रजा का करू नये, अशी कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. त्यानंतर शनिवारी मुख्य कार्यकारी अधिकारी पगारे यांनी कार्यालयांची झाडाझडती घेतली. यावेळी आरोग्य विभागातील चार, लघुसिंचन विभाग-१, अर्थ विभागातील १ कर्मचारी अनुपस्थित आढळला.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद