याप्रसंगी समाज क्रांती आघाडीचे राज्य महासचिव प्रदीप फूलझेले, राज्यसंघटक दयावान गव्हाणे, राज्य सदस्य आर.आर. पवार, जिल्हा कार्याध्यक्ष डिगांबर पिंप्राळे, युवाआघाडी अध्यक्ष प्रदीप इंगळे, ॲड. एकनाथ चक्रनारायण, शावकार पहेलवान, विनोद इंगळे, भारत वानखडे, मिलिंद बनसोड, प्रा.अहमद खान, रहिमभाई कुरेशी आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक परिषदेच्या मुख्य संयोजिका छाया खैरे यांनी मांडले, तर सूत्रसंचालन सहसंयोजक सुदाम शेंडे यांनी केले. आभार नाजुक खंडारे यांनी मानले. परिषदेच्या यशस्वीतेसाठी प्रामुख्याने सुभाष मंदुले, समाधान वानखडे, बळिराम वानखडे, भास्कर गवई, राजकुमार गुल्हाने, भाऊराव वानखडे, संजय इंगळे आदींनी परिश्रम घेतले.
आरक्षणाच्या मूलभूत हक्कासाठी ओबीसींनी संघटित व्हावे : खैरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 4:34 AM