शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्टिकल 370 वरून जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ, हाणामारी अन् पोस्टरही फाडलं; बघा VIDEO
2
“महाराष्ट्राच्या परिवर्तन हवे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करावे लागेल”: शरद पवार
3
"मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणं..."; भास्कर जाधवांना संताप अनावर, काँग्रेसला सुनावलं
4
राज ठाकरेंच्या मनसेला आम्ही ऑफर दिली होती, पण...; CM एकनाथ शिंदेंचा दावा
5
ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण
6
"तुला जीवाची पर्वा आहे की नाही?”; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने फॅशन डिझायनरला धमकी
7
शरद पवारांबाबत आक्षेपार्ह भाषा; टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊंकडून दिलगिरी, म्हणाले...
8
Guruwar Astro Tips: कार्तिक महिन्यातला पहिला गुरुवार; झपाट्याने प्रगतीसाठी करा 'हे' चार उपाय!
9
भगीरथ भालकेंनी शरद पवारांशी गद्दारी केली; धैर्यशील मोहितेंची टीका; प्रणिती शिंदेंकडून पलटवार!
10
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
11
आधी आरोप, मग अजित पवारांना पवित्र करून घेतले, जयंत पाटील यांचे टीकास्र
12
"मला धमक्या मिळत आहेत...", विक्रांत मेस्सीचा खुलासा; 'द साबरमती रिपोर्ट' ठरलं कारण?
13
अशोक सराफ यांच्या नवीन मालिकेत 'ही' अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका, नव्या प्रोमोने उत्सुकता शिगेला
14
WI vs ENG: कार्टीच्या विक्रमी सेंच्युरीच्या जोरावर कॅरेबियन संघाची मालिका विजयाची 'पार्टी'
15
बाळासाहेब ठाकरेंच्या एका वाक्याने निवडला गेला होता शिवसेनेचा उमेदवार; निकाल काय लागला?, वाचा...
16
"राहुल गांधींनी नागपुरात कोरं संविधान दाखवलं तर मुंबईत..., बाबासाहेबांचा 'हा' अपमान..."; VIDEO शेअर करत भाजपचा हल्लाबोल
17
भाजपच्या ४० बंडखोरांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी, काही बंडखोरांवर अद्याप पक्षाकडून कारवाई नाही
18
परप्रांतीयांच्या मतांसाठी भाजपचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’, राज्य, भाषानिहाय डेटा बँक करून जबाबदारी
19
'डिमोशन' झालं तरी KL Rahul मध्ये सुधारणा नाहीच; कसं मिळेल रोहितच्या जागी 'प्रमोशन'?
20
BSNL चा शानदार प्लॅन मिळवण्याचा आजचा शेवटचा दिवस, 365 दिवसांसाठी मिळेल 600GB डेटा!

मोटारसायकल अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 3:05 AM

खेट्री : नजीकच्या चतारी खेट्री मार्गावर मोटारसायकलच्या अपघातात दोन जण गंभीर झाल्याची घटना ८ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. 

लोकमत न्यूज नेटवर्कखेट्री : नजीकच्या चतारी खेट्री मार्गावर मोटारसायकलच्या अपघातात दोन जण गंभीर झाल्याची घटना ८ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. पातूर तालुक्यातील मळसूर येथील रहिवासी बबन कंकाळ (५६) व शेख अयाज (४0) हे दोघे ३0 एएक्स १४८९ या क्रमांकाच्या मोटारसायकलने मंगळवारी मळसूर येथून खेट्रीकडे काही कामानिमित्ताने येत होते. यावेळी चतारी-खेट्री मार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटारसायकल फरपटत जाऊन कॅनॉलमध्ये पडली. उपचारासाठी नेत असताना  चतारीपासून पाच किलोमीटर अंतरावर सस्ती गावाजवळ रस्त्यातच बबन कंकाळ (५६) यांचा मृत्यू झाला आहे. यातील अन्य जखमी शेख अयाज यांना अकोला येथे सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.