शहरं
Join us  
Trending Stories
1
कट्टर नेत्यांच्या बंडामुळे चिंता; दाेन दिवस मनधरणीचा फराळ, वर्षानुवर्षे संघ अन् भाजपत सक्रिय असलेल्यांचेच धक्के
2
आजचे राशीभविष्य, २ नोव्हेंबर २०२४: पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल, कामे सफल होतील!
3
भीषण आगीत सिलेंडरचा स्फोट; चार दुकाने जळून खाक! मुंब्रा-शिळफाटा परिसरातील घटना
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: एकीकडे अब्दुल सत्तार यांना दणका, दुसरीकडे अरविंद सावंतांवर गुन्हा
5
महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून, मंगळवारी ‘तपोवन’वर होणार पहिली सभा 
6
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने-चांदीत घसरण, खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठी सुवर्ण पेढ्यांमध्ये उत्साह
7
मंत्र्यांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे, मंत्री लोढा वगळता पाच वर्षांत सर्व मंत्र्यांच्या संपत्तीत भरघोस वाढ
8
शायनांबद्दल अपशब्द; खासदार अरविंद सावंतांवर गुन्हा; विधानसभा निवडणुकीत नव्या मुद्द्याला ताेंड
9
सर्वांनी मिळून एकच उमेदवार ठरवावा : मनोज जरांगे पाटील
10
निवडणूक आयोगाचा अब्दुल सत्तार यांना दणका; मालमत्तेची खोटी माहिती दिल्याचे प्रकरण
11
मुहूर्ताला मुंबई शेअर बाजारात तेजीचे फटाके; सोने-चांदीच्या भावात घसरण
12
एमबीबीएसच्या प्रवेशांची माहिती सादर करा, महाविद्यालयांना ८ नोव्हेंबरपर्यंत मुदत
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचाही राज्यात धडाका 
14
महायुती, मविआला अपक्षांचे आव्हान?  मुंबईतील दहा मतदारसंघांत उमेदवारांना टेन्शन
15
शिष्यवृत्तीला उशीर झाल्यास विद्यापीठ, महाविद्यालय जबाबदारउच्च शिक्षण संचालनालयाचे निर्देश; प्रलंबित अर्जांची पडताळणी करा
16
सोने करणार मालामाल, सर्व विक्रम मागे पडणार! वर्षभरात ४१ वेळा गाठला उच्चांक, दरात ३४ टक्के वाढ
17
२२ व्या मजल्यावरून उडी मारत महिलेची आत्महत्या, कासारवडवलीतील घटना
18
गिटार खरेदीमध्ये दुकानदाराला गंडा, बोगस यूपीआय क्रमांक दाखवत लुबाडले
19
दिवाळीत ट्रम्प यांचा नवा डाव, हिंदू अधिकारांच्या रक्षणाचा मुद्दा, चक्र फिरणार?
20
मतदार यादी अन् बूथ हीच आता युद्धभूमी... लोकसभेच्या पराभवानंतर भाजपची नवीन रणनीती

विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी शाळांकडून ऑनलाइन प्रक्रिया!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 5:45 PM

शहरातील काही इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू केली

अकोला: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शाळांना सुटी देण्यात आली. अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या; परंतु आता शाळांसमोर प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला आहे.आरटीईच्या २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशही थांबलेले आहेत, तसेच इतर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याच्या दृष्टिकोनातून शहरातील काही इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू केली असून, त्यासाठी व्हॉटस्अ­ॅप, लिंकद्वारे प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.प्रशासकीय कर्मचारी शाळांमध्ये हजेरी लावत असले तरी, संचारबंदीमुळे पालक शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पोहोचू शकत नाहीत, त्यामुळे शहरातील काही खासगी शाळांनी पालकांना व्हॉटसअ­ॅप मॅसेजद्वारे आॅनलाइन प्रवेशासाठी लिंक पाठविण्यात आल्या आहेत. दरवर्षी पालकांना पाल्यांच्या शाळा प्रवेशाची चिंता सतावत असते. डिसेंबर, जानेवारी महिन्यापासूनच शाळांमध्ये प्रवेशाच्या प्रक्रियेला सुरुवात होते; मात्र कोरोनामुळे संचारबंदी घोषित करण्यात आल्यामुळे शाळांना सुुटी घोषित करण्यात आली, त्यामुळे शाळा बंद आहेत. दिवसागणिक परिस्थिती आणखीनच बिकट होत आहे. अशा परिस्थितीत शालेय प्रवेश प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी काही शाळांनी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू केली असून, आॅनलाइन भरलेले अर्ज स्वीकारून पाल्यांचे प्रवेश निश्चित करण्यात येत आहेत. आॅनलाइन अर्ज भरण्याबाबत शाळांनी पालकांना सूचना दिल्या आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर अर्जानुसार पालकांसोबत संपर्क साधल्या जाणार आहे. या प्रवेश प्रक्रियेतून पूर्व प्राथमिक ते इयत्ता दहावीपर्यंतचे प्रवेश निश्चित करण्यात येतील. दरम्यान, शिक्षण संस्था संचालक डॉ. गजानन नारे यांना यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले की,कोरोनामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे शालेय प्रवेशांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहेत. पूर्व प्राथमिकचे प्रवेश थांबलेले आहेत. यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. आरटीईच्या प्रवेश प्रक्रिया आटोपल्याशिवाय इतरांना प्रवेश देता येत नाही. 

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळाonlineऑनलाइन