पालिकेच्या पथकाकडून ७ जणांवर कारवाईखामगाव : उघड्यावर शौच करणाऱ्या सात जणांना मंगळवारी पोलिस ठाण्यात 'वारी' घडविण्यात आली. पालिकेच्या गुड मॉर्निंग पथकाकडून यापूर्वी उघड्यावर शौच करणाऱ्यांची हगणदारीच्या ठिकाणापासून घरापर्यंत वरात काढली जात होती. मात्र, या कारवाईकडे कानाडोळा करणाऱ्यांविरोधात पालिका प्रशासनाने आता पुढील उपाययोजनेचा भाग म्हणून, पोलिस स्टेशनमध्ये ह्यवारीह्ण घडविण्याचे ठरविले आहे. त्यानुसार मंगळवारी पकडण्यात आलेल्या ७ जणांना पोलिस ठाण्यापर्यंत नेण्यात आले.
उघड्यावर शौच करणाऱ्यांची पोलिस ठाण्यात ह्यवारीह्ण!
By admin | Published: March 21, 2017 2:09 PM