शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

पेट्रोलपंप कामगारांचे वेतन धनादेशाद्वारे देण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 1:39 AM

जिल्ह्यातील अनेक पेट्रोलपंप  संचालकांकडून कामगारांना किमान वेतन नसल्याच्या  गंभीर तक्रारी प्राप्त झाल्याने अकोल्यातील सहायक  कामगार आयुक्तांनी गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता  अकोल्यातील पेट्रोलपंप संचालकांची बैठक बोलाविली  होती. यामध्ये कामगारांच्या विविध समस्यांवर चर्चा  करण्यात आली. यापुढे प्रत्येक कामगाराचे वेतन  धनादेशाद्वारेच करण्यात यावे, असा आदेश सहायक  आयुक्तांनी यावेळी दिला.

ठळक मुद्देकामगारांना किमान वेतन नसल्याच्या गंभीर तक्रारी पेट्रोलपंप संचालकांच्या बैठकीत विविध समस्यांवर  चर्चासहायक आयुक्तांनी दिले आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील अनेक पेट्रोलपंप  संचालकांकडून कामगारांना किमान वेतन नसल्याच्या  गंभीर तक्रारी प्राप्त झाल्याने अकोल्यातील सहायक  कामगार आयुक्तांनी गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता  अकोल्यातील पेट्रोलपंप संचालकांची बैठक बोलाविली  होती. यामध्ये कामगारांच्या विविध समस्यांवर चर्चा  करण्यात आली. यापुढे प्रत्येक कामगाराचे वेतन  धनादेशाद्वारेच करण्यात यावे, असा आदेश सहायक  आयुक्तांनी यावेळी दिला.अकोला रेल्वे स्टेशन मार्गावर असलेल्या एका पेट्रोलपं पाचे संचालकांनी कामगारांना किमान वेतन न देता  शोषण सुरू केले आहे. अनेकांचा भविष्य निवार्ह  निधीदेखील नियमित भरला नाही. अशा तक्रारी येथील  कर्मचार्‍यांनी अकोल्यातील सहायक कामगार आयुक्त  यांच्याकडे नोंदविल्यात. त्यावर सहायक आयुक्तांनी अकोला पेट्रोलपंप  असोसिएशनचे पदाधिकार्‍यांना पाचारण करून  त्यांच्याकडील कर्मचार्‍यांची माहिती घेतली. १८ वर्षाआ तील मुलांना नोकरीवर ठेवू नका, कामगारांना नियमित  वेतन द्या, धनादेशाद्वारेच वेतन द्या, अशा सूचना केल्या त. अकोला पेट्रोल पंप असोसिएशनचे अध्यक्ष राहुल  राठी यांनी महानगरातील संपूर्ण माहिती सहायक आयुक्त  यांना दिली. त्यानंतर सहायक कामगार आयुक्तांनी पेट्रोल  पंपांवर कार्यरत कर्मचार्‍यांची बैठक घेऊन त्यांच्या  समस्यादेखील समजून घेतल्यात. आता यातून काय  नवीन मार्ग निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.