शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
4
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
6
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
7
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
8
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
9
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
10
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
11
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
12
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
14
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
15
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट
16
राज्यभर हुडहुडी, थंडीचा कडाका जाणवणार; पुणे, नाशिक, महाबळेश्वरला थंडी वाढली
17
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
18
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
19
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
20
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...

सेंद्रिय शेती पदविका अभ्यासक्रम पुन्हा सुरू करणार!

By admin | Published: March 13, 2017 2:36 AM

कृषी विद्यापीठात ६0 विद्यार्थी प्रवेश क्षमता असलेला हा अभ्यासक्रम यावर्षी पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

अकोला, दि. १२- यावर्षी सेंद्रिय शेती पदविका अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठीची तयारी पुन्हा सुरू करण्यात आली आहे; पण अद्याप कोणत्याच हालचाली दिसत नसल्याने शेतकर्‍यांकडून याबाबत कृषी विद्यापीठाकडे विचारणा होत आहे. हा अभ्यासक्रम सुरू झाल्यास विदर्भातील विद्यार्थ्यांंना सेंद्रिय शेती व सेंद्रिय शेतमाल पदार्थाचे उद्योग उभे करता येतील. सर्वच पिकांमध्ये कीटकनाशक रसायनांचा वाढलेला वापर मानवी आरोग्याला घातक ठरत आहे. हा वापर कमी करण्यासाठी विविध पा तळीवरू न शेतकर्‍यांचे प्रबोधन करण्यात येत आहे. असे असले, तरी रसायनांचा वापर कमी न होताच वाढला आहे. या पृष्ठभूमीवर शेतकर्‍यांना कृतीतून सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण व या माध्यमातून या विषयाची आवड निर्माण होण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सेंद्रिय शेती (पदविका) प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. येथून प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या विद्यार्थी, शेतकर्‍यांनी सेंद्रिय पिके घेणे सुरू केले असून, यावर आधारित उद्योग सुरू केले आहे. हा पुन्हा सुरू करणार असल्याच्या हालचालींना यावर्षी वेग आला आहे.या परिस्थितीत कृषी विद्यापीठाने कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्राच्या विद्यार्थ्यांंना सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणे सुरू ठेवले; परंतु शे तकर्‍यांना शिक्षण देणे हा या अभ्यासक्रमाचा मूळ उद्देश आहे. त्यामुळे कृषी विद्यापीठाने अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. ६0 विद्यार्थी प्रवेश क्षमता असलेला हा अभ्यासक्रम यावर्षी पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. सेंद्रिय शेतीचे शिक्षण देण्यासाठी सेंद्रिय शेती पदविका अभ्यासक्रम यावर्षी पुन्हा हा अभ्यासक्र म सुरू करण्यात येणार आहे.- डॉ. व्ही.एम. भाले,अधिष्ठाता (कृषी),डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.