शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

ग्रामीण भागात वाढला लसीकरणाचा टक्का!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2021 4:24 AM

गंभीर रुग्णांची संख्या घटण्याची शक्यता कोविड प्रतिबंधात्मक लस घेणाऱ्यांना कोरोनाचे संक्रमण होण्याची शक्यता कमी असते. लस घेतल्यावरही कोविडचे संक्रमण ...

गंभीर रुग्णांची संख्या घटण्याची शक्यता

कोविड प्रतिबंधात्मक लस घेणाऱ्यांना कोरोनाचे संक्रमण होण्याची शक्यता कमी असते.

लस घेतल्यावरही कोविडचे संक्रमण झाले, तरी त्याचे कोविडचे गंभीर परिणाम रुग्णांवर दिसून येत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सद्यस्थितीत उद्दिष्टाच्या सुमारे ३५ टक्के लोकांनी पहिला, तर १५ टक्के लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. लसीकरणाचा वेग असाच कायम राहिल्यास, संभाव्य तिसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांची संख्या घटण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

शहरी व ग्रामीण भागात झालेले लसीकरण

तारीख - ग्रामीण - शहरी

२९ ऑगस्ट - २७२ - १,०२५

३० ऑगस्ट - १०,४२६ - १,३६३

३१ ऑगस्ट - ६,७९५ - १,५०३

१ सप्टेंबर - ५,५५८ - १,६२२

२ सप्टेंबर - ८,०३४ - १,९४७

३ सप्टेंबर - ६,८२२ - १,७५३

४ सप्टेंबर - ७,७८९ - १,८२६

५ सप्टेंबर - १,३४४ - १,२४५

६ सप्टेंबर - १,९५९ - ४१८

७ सप्टेंबर - ४,७४६ - १,४३३

कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता लसीकरणाचे सत्र वाढविण्यात आले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी लस घ्यावी. ज्यांचा लसीचा दुसरा डोस घेणे बाकी आहे, अशा नागरिकांनी प्राधान्याने लस घ्यावी.

- डॉ. मनीष शर्मा, जिल्हा समन्वयक, कोविड लसीकरण, अकोला