शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
2
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
3
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
5
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
6
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
7
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
8
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
9
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
10
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
11
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
12
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
13
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
14
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
15
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
16
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
17
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
18
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
19
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला

पोलीस कॉन्स्टेबलला कोठडी

By admin | Published: January 30, 2015 1:13 AM

दंडेस्वामींवर पिस्तुल रोखण्याचे प्रकरणात आरोपीस ९ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी.

खामगाव (जि. बुलडाणा): शंकरानंद सरस्वती दंडेस्वामी या वाराणशी येथील महाराजवर पोलीस कॉन्स्टेबल पिस्तुल रोखल्याची घटना २७ जानेवारी रोजी घडली होती. याप्रकरणी पोकाँ विष्णु काटोले यास ९ फेब्रुवारीपर्यंंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात येऊन बुलडाणा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. वाराणसी येथील शंकरानंद सरस्वती दंडेस्वामी महाराज (वय ६३) यांची गाडी २७ जानेवारी रोजी रात्री १ वा. चिखली-आमसरी फाट्यानजीक पंक्चर झाली असता पोकाँ विष्णु काटोले याने त्यांच्याशी वाद घालून लोटपाट करीत शिवीगाळ केली होती व त्यांच्यावर पिस्तुल रोखुन जिवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी महाराजांच्या फिर्यादीवरून पोकाँ विष्णु काटोले विरूध्द गुन्हा दाखल केला होता. काटोले यास न्यायालयात हजर केले असता त्याला ९ फेब्रुवारीपर्यंंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात येऊन बुलडाणा कारागृहात रवानगी आली.