शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला एक खून माफ करा...", राज ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे विनंती; मेळाव्यात असं का म्हणाले?
2
"पुण्याला जातो सांगितलं, माझा मुलगा..."; सिद्दिकींची हत्या करणाऱ्या शिवाच्या आईची प्रतिक्रिया
3
'या लोकांना संपूर्ण देशात गुंडा राज आणायचे आहे', बाबा सिद्दिकी हत्याकांडावर केजरीवाल संतापले
4
"गृहमंत्र्यासोबत मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आम्ही नाकारत नाही"; बाबा सिद्दिकींच्या हत्येवरुन शिंदे गटाचे मंत्री स्पष्टच बोलले
5
बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमान खानच्या कुटुंबीयांनी घेतली विशेष काळजी; जवळच्या लोकांना भेटायला न येण्याचे केले आवाहन
6
झोपडीत राहिला, ४० रुपयांसाठी केली मजुरी; पंचायत फेम अभिनेत्याने सांगितला संघर्षमय काळ
7
'या' टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर ऑनलाइन खरेदी करु शकता, मिळेल मोठा डिस्काउंट!
8
गंभीर घटना घडल्यानंतरही त्यांच्या नजरेसमोर फक्त खुर्ची आहे; फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्यूत्तर
9
Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई टोळीने घेतली; म्हणाला, "सलमान खान, आम्हाला हे युद्ध..."
10
सगळे थिएटर रिकामी! 'जिगरा' बघायला गेलेल्या अभिनेत्रीचे आलियावर आरोप, म्हणाली- "तिने स्वत:च तिकिटं खरेदी करून..."
11
Baba Siddique Shot Dead :'पोलिसांना फ्री हॅन्ड दिला पाहिजे, ही मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांची जबाबदारी'; छगन भुजबळ थेटच बोलले
12
मजुरी करायला पुण्यात आले, तिसऱ्याची ओळख झाली; मग घेतली बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी
13
"रेल्वे अपघात तर होतच राहतात"; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, लोकांनी व्यक्त केला संताप
14
लॉरेन्स बिश्नोई दाऊदच्या वाटेवर; ७०० शूटर्स, ६ देशांमध्ये गुन्हेगारीचे साम्राज्य, NIA कडून आरोपपत्र
15
किम जोंग-उनच्या बहिणीची दक्षिण कोरियाला धमकी; म्हणाल्या, "परिणाम गंभीर होतील..."
16
झिशान सिद्दिकींनाही संपवायचे होते, एक फोन आला आणि ते आत गेले...; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट
17
Baba Siddique : 'गृहमंत्र्यांची हकालपट्टी करा', बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणावरुन राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
18
Baba Siddique : कुरिअरने दिलं पिस्तूल, एडवान्स पेमेंट; बाबा सिद्दिकींच्या हत्येचा बनवला होता 'मास्टर प्लॅन'
19
Baba Siddique : लॉरेन्स बिश्नोई गँगने पंजाब जेलमध्ये रचला बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट, अडीच लाखांची सुपारी अन्...
20
Rahul Gandhi : "महाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली; सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे"

गायगाव येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

By admin | Published: May 03, 2017 1:24 AM

अकोला : गायगाव येथील जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी दुपारी छापा टाकून चार हजार ८०० रुपये, १४ मोबाइल, दुचाकीसह एक लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

१४ जणांना अटक : मुद्देमाल जप्तअकोला : गायगाव येथील जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी दुपारी छापा टाकून चार हजार ८०० रुपये, १४ मोबाइल, दुचाकीसह एक लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. यासोबतच १४ जणांना अटकही केली आहे.गायगाव शेतशिवारात जुगार सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारावर पोलिसांनी छापा टाकून गायगाव येथे राहणारे संतोष भगेवार (२४), जबर खान पठाण (२६), शेख रहिस शेख इस्माइल (२४), विलास पांडुरंग आगरकर (२५), वासुदेव भीमसिंग जाधव (३१), सचिन गुलाबराव वानखडे (२४), बाळू गुलाब बांगर (५०), किशन नथ्थू अवचार (५७), बाबाराव लक्ष्मण वानखडे (६४), शेख अनिस शेख इस्माइल (२७), मोहम्मद जाफर मोहम्मद फारूख (२७) संजय त्र्यंबक खेतकर (४२), संजय लक्ष्मण नावडकर (४४), कैलास पांडुरंग आगरकर (२८) यांना रंगेहात अटक केली. त्यांच्याकडून तीन हजार ७०० रुपये रोख, ४८ हजार रुपयांचे १४ मोबाइल, तीन दुचाकी, बावन्नतास पत्ते असा एकूण एक लाख ६२ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.