नगरपरिषद मुख्याधिकारी श्रीकृष्ण वाहुरवाघ यांच्या मार्गदर्शनखाली शहरातील विविध प्रभागांत ही मोहीम सुरू आहे. न.प.चे प्रभारी स्वच्छता निरीक्षक संदीप मोगरे, प्रमोद मर्दाने, दुर्गाप्रसाद चौधरी, शे.आमिन राहुल सत्याल, गिरीश माहातो, कुंदन सारवान, दीपक मर्दाने, रोहित मोगरे, आनंद मर्दाने, कुंदन मर्दाने, चंद्रकात मलिक, मुकेश चंडालिया, विक्की सारसर, अब्दुल कलीम यांच्यासह कर्मचारी मोहिमेमध्ये सहभागी झाले आहेत.
फोटो:
आशा वर्कर यांना साडी-चोळी देऊन सन्मान
अकोटः कोरोना काळात अनेकांनी सेवा देऊन रुग्णसेवा केली. जीवाची पर्वा न करता, घरोघर जाऊन आरोग्यसेवा देणाऱ्या आशा वर्कर यांचा साडी चोळी, गौरवपत्र, पुष्पगुच्छ देऊन भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या माध्यमातून आकोट तालुक्यातील १५० आशा वर्कर यांच्या घरी जाऊन सन्मान केला.
भाजप तालुका अध्यक्ष प्रा.अशोक गावंडे, राजेश नागमते, राजेश रावणकर, दत्तू पाटील गावंडे, गोपाल मोहोड, विठ्ठल वाकोडे, गोपाल पेठे, किशोर सरोदे, प्रकाश आतकड, संतोष शिवरकर, गजानन नळे, मंगेश ताडे, संदीप उगले, सुभाष मुकुंदे, पूर्णाजी खोडके, ज्ञानेश्वर आढे, राजेंद्र मावलकर, महिला आघाडीच्या सिंधू गडम, रूपाली काकडे, दीपक मुंडोकार, गजानन अकोटकर, रामकृष्ण भगत, गणेश पाकधुने, मोहन कपले, चेतन डोईफोडे, हरिभाऊ अवारे, गोपाल रावनकर, नितीन टोलमारे, विठ्ठलराव गुजरकार, भाजप पदाधिकारी व बुथ प्रमुख यांची उपस्थिती होती.