शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
7
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
8
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
9
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
10
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
11
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
12
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
13
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
14
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
15
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
16
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
17
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
18
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
19
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
20
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य

बांधकाम विभागात ५० टक्के तर इतर विभागात ५ टक्के उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 3:01 PM

५ टक्केच कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्यासाठी नियोजनाचा आदेश सोमवारी देण्यात आला.

अकोला : कोरोनाच्या प्रतिबंधासाठी शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांची कमीत-कमी उपस्थिती ठेवण्याचा आदेश शासनाने दिला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागात ५ टक्केच कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्यासाठी नियोजनाचा आदेश सोमवारी देण्यात आला. तर बांधकाम विभागाच्या आदेशानुसार ३१ मार्चपर्यंत दर दिवशी दहापेक्षा अधिक कर्मचारी उपस्थित राहतील, असे दिसत आहे.राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार रोखणे तसेच प्रतिबंधासाठी गर्दी टाळण्याची उपाययोजना सर्वच स्तरावर केली जात आहे. शासकीय कार्यालयांमध्येही नागरिक दैनंदिन कामकाजासाठी येतात. त्यांच्या संपर्क कार्यालयातील अधिकारी, कर्मचाºयांशी येतो. तसेच कार्यालयात गर्दीही वाढते. त्यातून कोरोनाचा संसर्ग होण्याची धास्ती सर्वत्रच निर्माण झाली आहे. कोरोना प्रसाराच्या तिसºया टप्प्यात खबरदारी घेणे, हीच उपाययोजना महत्त्वाची आहे. त्यासाठीच गर्दी टाळण्याचा प्रयत्न शासकीय कार्यालयांमध्ये होत आहे. त्याचवेळी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात कर्मचाºयांचीच गर्दी वाढण्याची शक्यता आहे.या विभागात उपस्थिती नियोजनानुसार २३ मार्च रोजी १२, २४ मार्च रोजी १३, २६ मार्च रोजी १२, ३० मार्च रोजी ८ तर ३१ मार्च रोजी १६ अधिकारी-कर्मचाºयांना उपस्थित ठेवले जाणार आहे. या प्रकाराने जिल्हाधिकाºयांच्या जमावबंदी आदेशाचा भंग होणे, तसेच कोरोना प्रसार रोखण्याचा प्रयत्न असफल ठरण्याची भीती कर्मचाºयांना आहे.शासनाने अत्यावश्यक सेवांची कार्यालये सुरूच ठेवण्याचे म्हटले आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, पशुसंवर्धन, पाणी पुरवठा विभागाची कार्यालये सुरूच राहणार आहेत. तर बांधकाम, लघुपाटबंधारे, पंचायत विभागात क्षेत्रीय भेटीची कामे अधिक आहेत. हे विभाग त्यातून वगळण्याचे म्हटले आहे. त्यानुसार बांधकाम विभागाने नियोजन केल्याची शक्यता आहे. शिक्षण, अर्थ, कृषी, महिला व बालकल्याण, समाजकल्याण या विभागातील अधिकारी, कर्मचाºयांपैकी ५ टक्के उपस्थिती ठेवली जाणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAkola ZPअकोला जिल्हा परिषद