शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

रोहित्रावर काम करताना विजेच्या धक्क्याने खासगी लाइनमनचा मृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 10:33 AM

खासगी लाइनमन भूषण भुजंगराव देशमुख (३0 रा. भेंडी महाल) यांना विजेचा जबर धक्का बसला.

निहिदा : निहिदा गावापासून जवळ असलेल्या घाटटेक ते वडाळा रस्त्यावर विद्युत रोहित्रावर सोमवारी दुपारी काम करीत असताना, खासगी लाइनमन भूषण भुजंगराव देशमुख (३0 रा. भेंडी महाल) यांना विजेचा जबर धक्का बसला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.भूषण देशमुख सोमवारी दुपारी घाटटेक ते वडाळा रस्त्यावरील गोपनारायण यांच्या शेताजवळील विद्युत रोहित्रावर काम करीत असताना, त्यांना अचानक विजेचा जबर धक्का बसला. यात त्यांचा मृत्यू झाला. महावितरणचे लाइनमन स्वत: विद्युत खांब, विद्युत रोहित्रावर काम करीत नाहीत. त्यासाठी खासगी इलेक्ट्रिशिनकडून ते कामे करून घेतात. महवितरणच्या बिट लाइनमननेच भूषण देशमुख यांना विद्युत रोहित्राचे काम दिले होते, अशी चर्चा आहे. महावितरणचे पिंजर येथील कनिष्ठ अभियंता मंगेश प्रभाकर राणे यांनी पिंजर पोलिसात भूषण देशमुख विनापरवानगी विद्युत रोहित्रावर कमी करीत होते, अशी तक्रार दिली. त्यामुळे भूषण देशमुखचे नातेवाईक संतप्त झाले होते. नातेवाइकांनी बिट लाइनमनविरुद्ध कायदेशीर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह उचलणार नसल्याची भूमिका घेतली होती. पिंजरचे ठाणेदार राजू भारसाकडे यांनी नातेवाइकांची समजूत काढली आणि तक्रार द्या, पोलीस कारवाई करतील, असे सांगितले. त्यामुळे नातेवाइकांनी मृतदेह उचलण्यास परवानगी दिली.

टॅग्स :Akolaअकोलाmahavitaranमहावितरण