शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
2
"महायुतीत मुख्यमंत्री पदासाठी कुठलीही रस्सीखेच नाही, कुणीही मागणी केलेली नाही"; फडणवीस स्पष्टच बोलले
3
"जिवंत राहायचं असेल तर...", अभिनेता सलमान खानला पुन्हा लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी
4
IPL 2025 मेगा लिलाव कधी होणार? समोर आली महत्त्वाची अपडेट; स्टार खेळाडू होणार मालामाल
5
मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?
6
राज्यात ‘एमआयएम’चे १५ उमेदवार, एकाला पाठिंबा, मुस्लिम मतविभाजन टाळण्यासाठी कमी उमेदवार
7
आजचे राशीभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, अपूर्ण कामे तडीस जातील
8
विमान प्रवाशांसाठी मोठी बातमी! फ्लाइटमध्ये इंटरनेट वापरण्याबाबत सरकारचा नवीन नियम
9
शेअर बाजारात सलग दुसऱ्या घसरणीसह सुरुवात; Nifty च्या 'या' स्टॉक्समध्ये जोरदार विक्री
10
अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
11
"तुम्ही सरळ जसप्रीत बुमराहला कॅप्टन करा अन् रोहित शर्माला सांगा..."; सुनील गावसकर यांची संतप्त प्रतिक्रिया
12
Suzlon Shares: वर्षभराच्या उच्चांकापेक्षा २२ टक्क्यांनी घसरला शेअर; खरेदीची संधी की आणखी घसरणार भाव?
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: बंडखोर बनणार का 'किंगमेकर'? तब्बल १५७ उमेदवार रिंगणात
14
कोणताही गाजावाजा न करता 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने साधेपणाने केलं लग्न, सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव
15
Reliance Jio IPO : मुकेश अंबानी केव्हा आणणार देशातील सर्वात मोठा आयपीओ? मोठी अपडेट आली समोर, पाहा संपूर्ण डिटेल्स
16
बार्शीत ५ जरांगे-पाटील समर्थकांची माघार; एकजण मात्र दिवसभर नॉटरिचेबल!
17
राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?
18
बंडखोरांमुळे महायुती आणि मविआलाही जबर धक्के; यंदा वाढणार रंगत
19
ठाण्यात वर्चस्वाची लढाई; १९ मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी बंडखोरीचे ग्रहण, जिल्ह्यात शिंदेसेना, उद्धवसेनासह भाजपही मोठा भाऊ होण्यासाठी प्रयत्नशील
20
अतुल सावेंसमोर हॅट्ट्रिकचे आव्हान, यंदा इम्तियाज जलील यांच्याशी लढत; मतविभागणीचा फायदा होणार?

अकोला जिल्ह्यातील ४७ पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 3:03 PM

अकोला: जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत असलेल्या ४७ पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे.

अकोला: जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत असलेल्या ४७ पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये १९ हवालदारांना सहायक पोलीस उपनिरीक्षकपदी तर २८ पोलीस नाईक यांना हवालदारपदी पदोन्नती देण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी शनिवारी पदोन्नतीचा आदेश दिला.जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाºयांना सेवाज्येष्ठतेनुसार मिळणाºया पदोन्नतीच्या आदेशाची प्रतीक्षा होती. अखेर शनिवारी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या संदर्भात आदेश काढून सेवाज्येष्ठतेनुसार १९ हवालदारांना सहायक पोलीस उपनिरीक्षकपदी तर २८ पोलीस नाईक यांना हवालदारपदी पदोन्नती देण्यात आली आहे. या निर्णयामुळे पोलीस कर्मचाºयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती मिळालेल्या पोलीस कर्मचाºयांमध्ये राजेश अहीर, शेख इक्बाल शेख ईस्माईल, दीपक प्रल्हाद पुंडगे, सुनील घुसळे, सुनील वाघ, श्रीकृष्ण डांगे, अरुण गावंडे, अशोक मिश्रा, बाळकृष्ण नलावडे, एकनाथ चक्रनारायण, रवींद्र कावळ, मो. फजनुर रहेमान फारूख अली, मो. असलम शेख हुसेन, अविनाश पांडे, देवकृष्ण हिवसे, श्रीकृष्ण इंगळे, मोहन फरकाडे, कैलास गोपनारायण, शुभ्रमणी जामनिक यांचा समावेश आहे. तर पोलीस नाईक पदावर कार्यरत असलेल्या २८ पोलीस कर्मचाºयांना हवालदारपदी पदोन्नती देण्यात आली असून, यामध्ये सुरेश दुबे, संजय भारसाकळे, राजेश पंचभाई, प्रमोद शिरसाट, अजय अंबुसकर, रामेश्वर गावंडे, रमेश सावजी, प्रवीण गावंडे, कैलास दय्या, विजय बासंबे, सदाशिव मार्गे, विलास नाफडे, सुरेश काळे, हिंमत दंदी, संजय खंडारे, राजेश गावंडे, गणेश पातुरकर, गजानन भगत, अनिसखा हुरखा, अनिल मोरे, भारत इंगळे, विश्वास तायडे, नरेंद्र अंबुलकर, राजेंद्र इंगळे, ज्ञानदेव मेंढे, दत्तात्रय चव्हाण, राजेश रायबोले, विजयकुमार काकड यांचा समावेश आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस