शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

पल्स पोलिओ मोहीम; १ लाख ८७ हजार ९२६ बालकांना लसीकरणाचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 1:00 PM

अकोला: राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम रविवार, १० मार्च रोजी राबविण्यात येणार असून, जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील १ लाख ८७ हजार ९२६ बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे.

अकोला: राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम रविवार, १० मार्च रोजी राबविण्यात येणार असून, जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील १ लाख ८७ हजार ९२६ बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.पोलिओ निर्मूलनाची यशस्वीता नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्वच बालकांना पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत रविवारी जिल्ह्यात १ हजार ३९३ बुथवर लसीकरण करण्यात येणार आहे. बुथवर लसीकरण न झालेल्या बालकांसाठी ग्रामीण भागात तीन दिवस तर शहरी भागात पाच दिवस घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे. वीटभट्टी व बांधकामे स्थलांतरित वस्त्यांना भेट देऊन लसीकरण केले जाईल. यासाठी ट्राझिट टीम व मोबाइल टीम तयार करण्यात आली आहे. लसीकरण मोहिमेंतर्गत नागरिकांनी आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना लसीकरण देऊन राष्ट्रीय कार्यात सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, उपाध्यक्ष जमीरउल्लाखा पठाण, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. मनीषा शर्मा यांनी केले.विभाग - बुथ - लाभार्थीग्रामीण - १०२३ - १ लाख ४,४३९शहरी - १२० - २६, ३८४महापालिका - २५० - ५७,१०३

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य